खेडचे पत्रकार दिलीप देवळेकर यांना राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कार जाहीर
(खेड / वार्ताहर) शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री. दिलीप स. देवळेकर यांची राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कारासाठी निवड…
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (नॅशनल…
आरे येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे येथे ट्रॅक्टर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तन्वी…
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा शेंबेकर यांचे निधन
( बुरंबी /वार्ताहर ) विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच देवरुख येथील राम मंदिराचे विश्वस्त वसंत उर्फ अप्पा शेंबेकर यांचे आज पहाटे चार वाजता रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते…
लांजातील महामार्गावरील धोकादायक स्थितीविरोधात संघर्ष समिती आक्रमक; २५ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास महामार्ग बंद, आंदोलनाचा इशारा
(लांजा/ रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने लांजा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा…
सामाजिक, शैक्षणिक आणि धम्म कार्याची दखल; एन. बी. कदम यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरव, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
(लांजा /प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धम्म क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे लांजा तालुक्यातील एन. बी. कदम यांना त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न…
नाचणेत बंद घर फोडून ४ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या नाचणे-सावंतनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (९ जून)…
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेशी खेळ; भरधाव कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनारी भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत…
वीर रस्त्याच्या दिरंगाईवर शिवानी सावंत आक्रमक; निविदा रखडल्याने प्रश्नचिन्ह
(चिपळूण / वार्ताहर ) खेरशेत–कोकरे–नायशी–कळबुशी–पेढाबे–देवपाट–रानपाट–वीर या मार्गावरील वीर गावातील सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून…
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मांजरे गावात रोहित्र बेवारस; चोरीनंतरही प्रशासनाची झोप कायम, प्रसारमाध्यमांच्या दणक्यानंतर अखेर हलविण्यात आले साहित्य
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागात चोरट्यांचे वाढते धाडस आणि दुसरीकडे महावितरणचा निष्काळजी कारभार, अशा दुहेरी परिस्थितीमुळे संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कोपरखरी परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. विद्युत रोहित्रातील किमती तांब्याच्या…

