गुहागरमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा घाला; बंदूक, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा बाळगणारे आणि त्यांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू ठेवली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर तालुक्यात एका संशयितास घातक शस्त्रांसह रंगेहाथ ताब्यात घेतले…
नाशिकच्या ब्रह्मा स्पोर्ट्सवर मात; कोळकेवाडीच्या वाघजाई संघाने पटकावला स्व. राजाभाऊ देसाई स्मृती चषक २०२६
(चिपळूण / प्रतिनिधी) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाने नाशिकच्या ब्रह्मा स्पोर्ट्स संघावर निर्णायक मात करत स्व. राजाभाऊ देसाई स्मृती चषक २०२६…
फुणगूस खाडीभागाची राजकीय परंपरा कायम; शर्वरी वेल्ये यांच्या निवडीने नवा अध्याय
डावखोल–पोचरी–परचुरीची ‘त्रिसूत्री’ पुन्हा अधोरेखित
चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे १९ मार्चला उद्घाटन
(चिपळूण) दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात…
पुर्णगडमध्ये मधमाशांचा अचानक हल्ला; ४० वर्षीय कामगार जखमी
(रत्नागिरी) तालुक्यातील पुर्णगड येथे सोसायटीत कामाला जाणाऱ्या एका प्रौढावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रदीप रविकांत…
गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करु; पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा इशारा
(रत्नागिरी) जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.…
बँक ऑफ इंडियाविरुद्ध स्टाफ युनियनचा एल्गार; १७ मार्चपासून आंदोलनाची मालिका
(देवरुख / सुरेश सप्रे) बँक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन या संघटनेने आपले प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापना विरुद्ध आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित केला आहे.…
मालगुंडच्या शुभ्रकमळ तलावाला येणार पर्यटनाचा साज; सुशोभीकरणाच्या कामाला वेग!
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे नजीकच्या निसर्गरम्य मालगुंड गावाचा ही आता पर्यटनात्मक कायापालट होऊ लागला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावामध्ये आधुनिक…
गॅसटंचाईच्या छायेत मेन्यूला कात्री; धडपड दुप्पट, हॉटेल व्यवसायासमोर इंधनसंकट, तारेवरची कसरत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठेत स्पष्टपणे उमटू लागले असून, त्याचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे. इंधन आणि वायुपुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने…
होर्मुझमधून फक्त भारतीय जहाजेच जातील;भारत आमचा मित्र : इराण
(तेहरान / नवी दिल्ली) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित रस्ता देण्याची हमी दिली आहे. भारत आणि इराणमध्ये मैत्रीचे संबंध असून भारताच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित रस्ता देणार, असे…

