रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कोट्यवधींच्या प्रकरणांचा तडजोडीत निपटारा
(रत्नागिरी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार १४ मार्च रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये येथे लोकअदालतचे…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; तिघे आरोपी ताब्यात
(राजापूर) सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा धक्कादायक शेवट झाला असून, राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी राजापूर आणि…
उष्णतेची लाट तीव्र; नागरिकांनी आरोग्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – डॉ. बी. व्ही. जगताप
(रत्नागिरी) गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन 'उष्माघात' टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन…
गावखडी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने तीन दिवस भक्तिमय वातावरणात पूजाविधी,…
खेडच्या तस्नीम व समरीन बुरोंडकर यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड
(खेड) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. खेड तालुक्यातील तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर या होतकरू खेळाडूंची महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली आहे.…
खेड तालुक्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉपचे वाटप
(खेड) राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांना सीएसआर निधीतून लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा कर्टेल गावचे सुपुत्र सरपंच…
निवळीतील पुलाचे काम वेगात; मात्र धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीवर महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील निवळी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम वेगाने सुरू असले तरी या कामामुळे निर्माण झालेल्या मूलभूत अडचणींकडे संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून…
साखरपा गावात पारंपरिक उत्साहात जुगाई देवी पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम संपन्न
(साखरपा / भरत माने) साखरपा गावात गुरववाडी सहान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचा खुणा काढण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले…
निवळी बौद्धवाडीत पुन्हा रस्ता रोखण्याचा प्रकार; चिरे टाकून मार्ग बंद, ग्रामस्थांचा संतप्त सवाल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा एकदा चिरे टाकून अडविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (१६ मार्च) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. भरदिवसा घडलेल्या या…
मैत्री पार्कऐवजी घाटकोपर सर्वोदयवरून कोकणात एस.टी. सोडाव्यात – शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी
( मुंबई / शांताराम गुडेकर ) शिवसेना नेते, खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे…

