कुरधुंडा हायस्कूलचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पै. हसनशेठ दाऊद मुल्ला माध्यमिक विद्यालय, कुरधुंडा यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. बुरंबी येथे…
देवरूखच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या मृणाल शेट्ये!
भाजपा - शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे १७ पैकी १० नगरसेवक विजयी; उबाठा ३, अपक्ष ४ नगरसेवक विजयी
धामणी येथील डायवर्शनवर अपघात; ठेकेदार व महामार्ग प्राधिकरणावर संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे हॉटेल ड्राईव्ह-इन समोर असलेल्या डायवर्शनच्या ठिकाणी मोटारसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात रविवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. या…
गुगल मॅपच्या दिशाभूल करणाऱ्या मार्गामुळे फुणगूस येथे आयषर टेम्पो दरीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावरील तीव्र व अवघड वळणावर शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. गोवा येथून मुंबईकडे प्लास्टिक पेपरची वाहतूक करणारा जी. जे. 03/बी वाय 5664 क्रमांकचा आयषर…
राज्यात कुणाची सरशी? नगरपरिषद-नगरपंचायत निकाल: विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
(मुंबई) राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे बहुतेक निकाल आज जाहीर झाले असून सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली होती. जामनेर, अंजनगाव आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमध्ये भाजपचे सर्व उमेदवार…
उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; पालक मुलांसोबत बसून घेणार अभ्यास
घंटा वाजल्यावर संध्या. ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद; उमराठ ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर
भाजपाला सन्मानजनक जागा, महायुतीचा विराट विजय – अनिकेत पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत योग्य तो समन्वय राखत भाजपाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळवून देण्यात यश आले असून, याच समन्वयामुळे जिल्ह्यात महायुतीचा विराट विजय साकारला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिकेत पटवर्धन यांनी…
मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; चिपळूण स्मार्ट सिटी बनवणार – नगराध्यक्ष उमेश सकपाळ
(चिपळूण) चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश धोंडीराम सकपाळ यांनी चिपळूणकरांच्या विश्वासाला मानाचा मुजरा करत सर्व मतदार व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याला जनतेने दिलेला…
नाटे शालेय पोषण आहार प्रकरणाला अनेक कंगोरे; प्रशासनिक चूक, वैयक्तिक वाद आणि राजकीय कलहात विद्यार्थ्यांचे भवितव्य दुर्लक्षित
(जैतापूर/ राजन लाड) राजापूर तालुक्यातील नाटे ग्रामपंचायत संचलित नगर विद्यामंदिर, नाटे येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या पोषण आहार प्रकरणाला अनेक कंगोरे लाभले असून, प्रशासनिक चूक, वैयक्तिक वाद आणि अंतर्गत राजकीय…
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणूक निकाल २०२५: मतमोजणीची वेळ, प्रभागनिहाय निकाल कधी? जिल्ह्याचे लक्ष आजच्या निकालाकडे
(रत्नागिरी) नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या निकालांकडे केंद्रित झाले आहे. राज्यभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया आज रविवारी (21 डिसेंबर) पार पडणार आहे.विधानसभा निवडणुकीत मिळवलेलं मोठं…

