४०९ दिवसांनी ‘माधुरी’ची नांदणी मठात घरवापसी; १,१६० किमीचा ३२ तासांचा प्रवास सुखरूप पूर्ण
(जयसिंगपूर / वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकाचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तिणी तब्बल ४०९ दिवसांनी पुन्हा नांदणीत परतली आहे.…
दिशा सालियन प्रकरणात वडील सतीश सालियन यांचा CBIकडे जबाब; सामूहिक बलात्कारानंतर हत्येचा दावा
(मुंबई / वृत्तसंस्था) दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचे वडील सतीश सालियन यांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर) बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदवला. त्यांच्यासोबत त्यांचे वकील निलेश ओझा होते.…
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासले; पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक
(नवी मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या संशयावरून राज्यात वातावरण तापले असतानाच नवी मुंबईत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे काळे…
लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन; चांदीच्या दरबारासह भव्य मंदिराची सजावट
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांचे विशेष आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन शुक्रवारी (11 सप्टेंबर)…
कारवांचीवाडी-पोमेंडी बुद्रुक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दत्ताराम शिंदे यांची फेरनिवड
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कारवांचीवाडी-पोमेंडी बुद्रुक येथे ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी दत्ताराम केशव शिंदे यांची समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड…
गणेशोत्सवात रिक्षाचालकांची मनमानी खपवून घेणार नाही
रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारण्याच्या तक्रारी; जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश
खेडशीत बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी; २१ हजारांचा ऐवज लंपास
(रत्नागिरी / प्रतिनिधी) खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगर परिसरातील बंद बंगल्याला चोरट्याने लक्ष्य करत दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पितळी व तांब्याच्या भांड्यांसह बाथरूममधील मिक्सर, नळ, कपडे आणि चार्जिंग…
आदर्श हायस्कूल कुरतडेच्या पाच विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) कुरतडे येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत विविध वजनी गटांत सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी साईश कदम याची निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या विद्यार्थी सचिव (General Secretary – GS) पदासाठी झालेल्या निवडणुकीत साईश कदम यांची विद्यार्थी सचिवपदी निवड झाली. विद्यार्थी सचिव पदासाठी MBA पार्ट १…
जिंदल विद्या मंदिरच्या मुलींच्या फुटबॉल संघांची तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या मुलींच्या फुटबॉल संघांनी शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-१४ आणि अंडर-१९ या दोन्ही गटांत द्वितीय क्रमांक पटकावला. १०…

