25 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या; गळफास घेत जीवन संपवले
( सातारा ) कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 25 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलासह…
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारेंची थेट लढाई; चर्चेनंतरही उपोषणाचा निर्णय कायम
(अहिल्यानगर) माहिती अधिकार कायद्याच्या बळकटीकरणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आले आहेत. राज्य सरकारने 12 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या माहिती अधिकाराच्या (RTI) नव्या…
एसीबीच्या कारवाईनंतरही डॉ. कांचन मदार यांच्यावर निलंबनाची कारवाई रखडली; आरोग्य यंत्रणेसह चिपळूण पोलिसांवरही प्रश्नचिन्ह, गुन्हा दाखल करण्यास विलंब का?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्याविरोधात निलंबन तसेच शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुंबरे यांच्यानंतर आरोग्य…
मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा मार्ग पावसाळ्यासाठी बंद; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी देवस्थान समितीचा निर्णय
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील प्रसिद्ध धारेश्वर धबधब्याकडे जाणारा मार्ग पावसाळी हंगामात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी…
‘संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा’ उपक्रमातून १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार प्रचितगडाचा इतिहास
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमरत्न फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ‘किल्ले श्री प्रचितगड’ विषयक माहितीपर वह्यांचे…
‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा; कला, हस्तकला आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे
(संगमेश्वर / प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेज ट्रस्ट इंग्रजी माध्यम शाळेत व्यावसायिक…
पहिल्याच पावसात ओझरे रस्ता खचला; तडे गेल्याने वाहतूक बंद होण्याची भीती
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा-ओझरे मार्गाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याने वाहतूक धोक्यात आली आहे. रस्ता दुपदरीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेला आणि सध्या…
माखजन सरंद येथील ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता; माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
(रत्नागिरी/ संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील रहिवासी मनोज सखाराम आंबवकर (वय ५०) हे २२ जूनपासून बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने…
भोस्ते घाटात भरधाव कंटेनर पलटी; दरीच्या टोकावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला
( खेड ) मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील भोस्ते घाटात आज (बुधवारी, २४ जून) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असून कंटेनर चालक…
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात मोहिमेची उद्दिष्टे, पोलिओ लसीकरणाची कार्यपद्धती, लाभार्थी…

