कोंकणातील काजू बागांवर खोडकिड्याचे संकट; रायपाटणच्या सचिन खोचाडे यांच्या अनोख्या पद्धतीने वाचत आहेत झाडे
(राजापूर / तुषार पाचलकर) कोंकणात गेल्या दहा वर्षांत काजू लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी बदलते हवामान, विविध रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि परदेशातून आयात होणाऱ्या काजू बियामुळे स्थानिक बागायतदारांना…
फुरुसमध्ये कामादरम्यान दुर्घटना; पोटावर लाकूड पडल्याने खेडच्या ५८ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
( खेड ) कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील ५८ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना त्यांच्या पोटावर अचानक लाकूड…
दापोली मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
(दापोली) मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच यू. ए. दळवी इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये…
गणपतीपुळे–जयगड मार्गावर वाहतुकीस अडथळा; दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणपतीपुळे ते जयगड या प्रमुख पर्यटन मार्गावरील केदारवाडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
चर्मालय चौकात पावसात जलतळी; रखडलेल्या रस्ते कामांमुळे वाहतूक विस्कळीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी शहराजवळील चर्मालय चौक पावसाळ्यात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्येचे केंद्र बनला आहे. रस्त्याचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने या चौकात…
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला गती; अतिक्रमणे हटवून रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
(खेड) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत वर्षभर सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध होणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवून रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत आणि प्रलंबित…
दिव्यांगांसाठी मोठी घोषणा! एकही लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही; राज्यमंत्री योगेश कदम यांची ग्वाही
(खेड) राज्यातील एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू दिली जाणार नाही. प्रत्येक पात्र दिव्यांगापर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही राज्याचे महसूल, गृह (शहरे),…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया गोयलच्या भावाची चौकशी, उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
(मुंबई) पुण्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांच्याविरुद्ध पोलिसांचा तपास सुरू असतानाच,…
साखरपा नव्या एसटी बसस्थानक इमारतीचे लोकार्पण; प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांची उपलब्धता
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील विविध जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या साखरपा एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या नव्या इमारतीमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुसज्ज…
आंबा-काजू उत्पादकांचा शासनाला इशारा; ‘प्रति हेक्टर 5 लाखांची भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन’
रत्नागिरीत बागायतदारांचे धरणे आंदोलन; कर्जमाफी, विमा, हमीभाव आणि स्थानिक प्रक्रिया उद्योगांसह विविध मागण्या

