होर्मुझ सामुद्रधुनीत मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला; इराण-अमेरिका तणाव पुन्हा वाढला, तेलाच्या किमतीत उसळी
(वॉशिंग्टन) जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारमार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत सिंगापूरच्या ध्वजांकित मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. या घटनेमुळे अमेरिका-इराण युद्धविराम करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
35 वर्षांपूर्वीच्या लग्नातील पैठणी पुन्हा नेसल्या सुप्रिया सुळे; कन्या रेवतीच्या विवाहानंतर भावुक पोस्ट चर्चेत
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी कन्या रेवती सुळेच्या विवाहानिमित्त केलेली भावनिक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल 35 वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नात नेसलेली…
मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्राला आणखी दोन मंत्रीपदे मिळणार? कोणाची नावे चर्चेत
( नवी दिल्ली ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार, कोणाला वगळले जाणार आणि…
राज्यातील 84 हजार आशा सेविकांना मोठा दिलासा; ESIS आरोग्य सुरक्षा योजनेत समावेशाचा प्रस्ताव, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
(मुंबई) राज्यातील सुमारे 84 हजार आशा स्वयंसेविका आणि 21 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू…
‘सियाने लग्न नको असल्याचं तिने कधीच सांगितलं नव्हतं’; भावाच्या जबाबाने तपासाला नवे वळण
( पुणे ) लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल याची पोलिसांनी तब्बल 10 तास कसून चौकशी केली.…
“मला जरा मळमळतंय टॅक्सी थांबवा” वरळी सी-लिंकवरून 51 वर्षीय व्यावसायिकाची समुद्रात उडी
( मुंबई ) वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून 51 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील रहिवासी भावेश मजेडिया यांनी टॅक्सीने प्रवास करत असताना अचानक गाडी थांबवण्यास…
FIR ची प्रत न देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका; SHO ला 25 हजारांचा दंड
( मुंबई ) FIR ची प्रत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाडा पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरला (SHO) मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आरोपीला त्याच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची प्रत देणे…
टीटी लस घेतल्यानंतर 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू
(नाशिक) नाशिकच्या कामटवाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित लसीकरण मोहिमेदरम्यान टीटी (धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक) लस घेतल्यानंतर 17 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप…
मुख्यमंत्र्यांच्या विद्यार्थी सुरक्षा आदेशालाच हरताळ; रायवाडी शाळेतील CCTV ९ महिने बंद
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) राज्य शासनाने तसेच मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र रत्नागिरी तालुक्यातील वाटद मधील…
सोनवी पुलावरील एकाच मार्गिकेची वाहतूक ठरतेय जीवघेणी; आठ दिवसांत तिसरा भीषण अपघात
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर सुरू असलेल्या एकाच मार्गिकेवरील दुहेरी वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज (शुक्रवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक…

