मुंबई–गोवा महामार्गावर साईड पट्टी खचण्याचा धोका; पावसात भरावाची माती वाहून गेली
(रायगड) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात जुन्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या केबल टाकण्याच्या कामानंतर केलेला भराव पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने साईड पट्टी खचण्याचा गंभीर धोका निर्माण झाला…
चिपळूण : सात महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू
(चिपळूण /प्रतिनिधी) दम्याचा आणि फुफ्फुसाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली…
देवरुख येथील श्री गणेश वेदपाठ शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
(संगमेश्वर / मिलिंद देसाई) श्री गणेश वेदपाठ शाळा, देवरुख येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेचे व्यवस्थापक श्री. निखिल भिडे आणि श्री. मदन…
चिपळूणमध्ये सायकलवरून पडून पर्यटकाचा मृत्यू
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) चिपळूण तालुक्यातील गांगराई परिसरात सायकल चालविताना उतारावर तोल जाऊन पडल्याने मुंबईतील ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद…
मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान; जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी परिसरात मोकाट गुरांनी भातशेती आणि नाचणी पिकांचे नुकसान केल्याच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण…
रत्नागिरीत गोवंशीय मांस वाहतूक व साठ्याप्रकरणी कारवाई; एक लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची वाहतूक व विक्रीसाठी साठा केल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत दुचाकीसह एकूण…
तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमक्या; नोकरी घालविण्याची, ग्रामसभेत बदनामीची भीती, खेडमध्ये नऊ जणांवर गुन्हा
(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी) खेड तालुक्यातील भेलसई येथे पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार मागे घेतली नाही तर ग्रामपंचायतीतील नोकरीवरून काढून टाकू, ग्रामसभेत बदनामी…
बंदी आदेशाला केराची टोपली; पेढांबे-खडपोली मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक, तिघांविरुद्ध गुन्हा
(चिपळूण) पिंपळी येथील पुलाच्या बांधकामामुळे पेढांबे-खडपोली मार्गावर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीस घालण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी बुधवारी (२४ जून) तिघा वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सकाळी साडेआठच्या सुमारास…
रायपाटणचे तालुका क्रीडा संकुल नेमके कुठे?; भूमिपूजनानंतरही प्रकल्पाचा पत्ता नाही, क्रीडाप्रेमींचा सवाल
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होऊन अनेक वर्षे उलटली, मात्र आजतागायत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे "रायपाटणचे तालुका क्रीडा…
ऑपरेशन सिंदूरमधील शहीद 6 वीर जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कायमस्वरूपी कोरली जाणार
(नवी दिल्ली) २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत.…

