MPSC Recruitment 2026: 2,619 पदांसाठी मेगा भरती; 17 जुलैपर्यंत अर्ज, 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन परीक्षा
( मुंबई ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 'महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध विभागांतील तब्बल 2,619 रिक्त…
आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ
( पुणे ) शहरातील पर्वती दर्शन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आजारी आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या…
आज वटपौर्णिमा; शुभ मुहूर्त, पूजा विधी, पूजेचे साहित्य, व्रताचे महत्त्व आणि संपूर्ण पंचांग एका क्लिकवर
आज, सोमवार 29 जून 2026 रोजी देशभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. विवाहित महिलांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिला या…
TET पेपरफुटी प्रकरणात आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; प्रश्नपत्रिका जप्त, दोन आरोपी फरार, तिघे पोलीस कोठडीत
( ठाणे ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट…
सौदी अरेबियात अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळले; 14 जणांचा मृत्यू, अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू
( रियाध /सौदी अरेबिया ) सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी अरामको (Aramco) च्या हेलिकॉप्टरला रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. देशाच्या पूर्वेकडील रास तानुरा परिसरात हेलिकॉप्टर कोसळून त्यामधील सर्व 14 प्रवाशांचा…
दापोली-मंडणगड मार्गावर गॅस सिलेंडरने भरलेली पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरले सिलेंडर, मोठी दुर्घटना टळली
(दापोली) दापोली-मंडणगड मार्गावरील करंजाणी येथे रविवारी (२८ जून) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरने भरलेल्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली.…
रायपाटण पर्जन्यमापन केंद्राची दुरवस्था; पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष
(राजापूर/ तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील पर्जन्यमापन केंद्राची दुरवस्था समोर आली असून, या केंद्राचा पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिकांना प्रत्यक्षात कितपत फायदा होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.…
निवळी उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात; अरुंद सर्विस रोडमुळे वाहतूक कोंडीत भर
भुयारी मार्ग ठरणार जीवघेणा?; सुरक्षिततेच्या नियोजनावर उपस्थित झाले गंभीर प्रश्न
रत्नागिरीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ; प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविण्याचे आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने रविवारी रत्नागिरीतील झाडगाव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण…
संगमेश्वर: घराकडे निघाले, पण प्रवास अर्धवटच… एसटीतच वृद्धाचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) घराकडे परतण्यासाठी नेहमीप्रमाणे एसटी बसमध्ये बसलेल्या एका ७१ वर्षीय वृद्धाचा बस सुटण्यापूर्वीच अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवारी) दुपारी संगमेश्वर बस स्थानकात घडली. जलाल हुसेन…

