संगमेश्वरच्या आयटीआय विद्यार्थ्याची स्पेनमधील आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत निवड; महिन्याला लाखाहून अधिक वेतन
(रत्नागिरी / संगमेश्वर) जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण संगमेश्वर तालुक्यातील काटवली गावच्या सुजित जाधव यांनी घालून दिले आहे.…
उपनिषदांच्या चिंतनातून साकारलेल्या मनाली सैतवडेकर यांच्या कलाकृतींना सर्वत्र दाद
गूढ, रम्य आणि आध्यात्मिकतेचा संगम
दापोलीत प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांचा छापा; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
( दापोली ) दापोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…
उत्तर रत्नागिरीतील ५ तालुक्यांना मोठा दिलासा; १ जुलैपासून स्वतंत्र चिपळूण पोस्ट विभाग
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि डाक प्रशासनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर पोस्टाचा स्वतंत्र 'चिपळूण विभाग' १ जुलै २०२६ पासून कार्यरत होणार आहे.…
सौभाग्याचा पवित्र सण वटपौर्णिमा उत्साहात; रत्नागिरीत वटवृक्ष पूजनासाठी महिलांची गर्दी
(रत्नागिरी / वार्ताहर) सौभाग्य, श्रद्धा आणि अखंड वैवाहिक नात्याचे प्रतीक मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण रत्नागिरीत पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. भर पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन…
नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात नराधम भीमराव कांबळेला फाशी; पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
(पुणे) नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागल्याने न्यायव्यवस्थेच्या वेगवान कार्यवाहीचे कौतुक होत आहे.…
रत्नागिरीच्या लेकीची अमेरिकन सैन्यात ऐतिहासिक भरारी
विज्ञान, सौंदर्यस्पर्धा आणि आता सैन्य... रत्नागिरीच्या लेकीचा थक्क करणारा प्रवास
उघड्या चेंबरमध्ये बैल अडकला; नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले
(रत्नागिरी) शहरातील आठवडा बाजार परिसरात काँग्रेस भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास एक बैल रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या उघड्या खड्ड्यात (चेंबरमध्ये) अडकून पडल्याची घटना घडली. सुदैवाने परिसरातील शिवभक्त…
निवळीत महामार्गालगत दरड कोसळली; दोन घरांना धोका, ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी (कोकजेवठार) येथे रविवारी अचानक दरड कोसळल्याने दोन घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सुदैवाने दरड कोसळत असताना त्या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने…
तुरळ फाट्यावरील जीवघेणा खड्डा ठरतोय मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ फाटा येथे रस्त्याच्या मध्यभागी पडलेला भला मोठा आणि खोल खड्डा वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू…

