HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर आजपासून कारवाई
( मुंबई ) राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत काल 30 जून 2026 रोजी संपली आहे. त्यामुळे आज 1…
आसारामला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका! जामीन नाकारला, शिक्षेलाही स्थगिती नाही; कोर्टाने सुनावले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
( नवी दिल्ली ) अल्पवयीन शिष्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (30 जून) सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या जामीन…
आजपासून देशभरात मोठे बदल! आधार, रेल्वे, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट नियम बदलले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
एलपीजी दरात मोठी कपात! १९ किलो व्यावसायिक सिलेंडर स्वस्त; हॉटेल-रेस्टॉरंटना दिलासा, घरगुती दर स्थिर
NHM कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
( मुंबई ) राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांच्या…
3 ते 7 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; रायगडला रेड, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
( मुंबई ) राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, येत्या 3 ते 7 जुलैदरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी…
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखले यांना घडवणाऱ्या ‘विजयाबाई’ काळाच्या पडद्याआड
(मुंबई) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आधुनिक मराठी रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या, प्रख्यात दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि अभिनय गुरू विजया मेहता (विजयाबाई) यांचे मंगळवारी रात्री 10…
TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण : गर्भवती आरोपी निदा खानच्या जामीनावर 6 जुलैला निर्णय; SITने सादर केला धक्कादायक पुरावा
( नाशिक ) नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि मानसिक छळ प्रकरणात मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावरील निर्णय अतिरिक्त सत्र न्यायालयाने राखून…
कोकणातील रखडलेल्या ग्रामीण रस्त्यांवर विधानसभेत आवाज; आमदार शेखर निकम यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक
(मुंबई /रत्नागिरी प्रतिनिधी) कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रखडलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित करत या भागातील नागरिकांच्या दीर्घकालीन अडचणी सभागृहाच्या निदर्शनास आणून…
रत्नागिरीतील माजी सैनिकांसाठी विशेष शिबिरे; खेड, चिपळूण आणि मंडणगड येथे समस्यांचे जागेवर निवारण
(रत्नागिरी) जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध समस्या व अडीअडचणी जागेवरच सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने विशेष पुढाकार घेतला आहे. त्यानुसार…
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! रत्नागिरीत खतांची टंचाई नाही, ५५० मेट्रिक टन युरिया विक्रीसाठी उपलब्ध
(रत्नागिरी) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्या विविध प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध…

