स्विगी-झोमॅटोवरील अनियमिततेच्या तक्रारीनंतर एफडीएची कठोर नियमावली; ग्राहक सुरक्षेला प्राधान्य
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत सायबर सिक्युरिटी व सायबर लॉ तज्ज्ञ ॲड. अमित नागवेकर यांनी सुमारे २० दिवसांपूर्वी स्विगी व झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना…
ऑपरेशन थिएटरमध्ये फुलला कृतज्ञतेचा क्षण; डॉक्टर दिनी वैद्यकीय तज्ज्ञांचा अनोखा सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत दिवस-रात्र कार्यरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बुधवारी (1 जुलै ) एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात…
महाड-दापोली मार्गावर मोठी दुर्घटना टळली; मुसळधार पावसात दोन एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरल्या
(रायगड / महाड) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसू लागला आहे. बुधवारी दुपारी महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन…
मुंबई विद्यापीठ TYBCom पेपरफुटी प्रकरण; CID चौकशीच्या मागणीसाठी ABVP आक्रमक, कुलगुरू कार्यालयासमोर आंदोलन
(मुंबई) मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट…
MPSC Group B Prelims Result 2026 जाहीर; 9,253 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र, अवघ्या 17 दिवसांत निकाल
( पुणे ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत 9,253 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले असून, विशेष…
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सरकारची नवी योजना; ‘अँटी स्नेक व्हेनम किट’ची घोषणा
( मुंबई ) राज्यात वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. साप चावल्यानंतर तो विषारी होता की बिनविषारी, हे तात्काळ ओळखण्यासाठी विशेष ‘अँटी स्नेक…
राज्यात बेकायदेशीर IVF केंद्रांवर सरकारचा मोठा निर्णय; गर्भलिंग निदान आणि नियमभंग करणाऱ्यांवर MCOCA लागू करण्याची तयारी
( मुंबई ) महाराष्ट्रातील विनापरवाना IVF (In Vitro Fertilization) केंद्रे, बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदानाच्या वाढत्या गैरप्रकारांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा संघटित रॅकेटविरोधात MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी…
गणेशोत्सव 2026: पीओपी गणेशमूर्ती बंदीवर पुन्हा हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
( मुंबई ) आगामी गणेशोत्सव 2026 पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेशमूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली आहे. या संदर्भातील नव्या जनहित याचिकेवर सुनावणी…
आरोग्य विभागात 5,000 नव्या पदांची भरती; 2,000 डॉक्टरांची नियुक्ती, 1,900 CHO पदेही लवकरच भरणार
( मुंबई ) राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील 5,000 नव्या पदांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून या…
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त खेडमधील डॉक्टरांचा भाजपा तर्फे विशेष सन्मान
(खेड / वार्ताहर) राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या खेड शहरातील डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे…

