हातखंबा भागातील नव्या कामांची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात; महाविद्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे
जोरदार पावसाच्या दणक्याने रस्ता खचण्याचीही भीती
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती; नव्या इमारती, निधी व पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचावून नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या…
मालगुंडचे सर्वांचे लाडके ‘आप्पा’ काळाच्या पडद्याआड; दत्तात्रय केळकर यांच्या निधनाने हळहळ
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय जनार्दन उर्फ 'आप्पा' केळकर यांचे शुक्रवारी (दि. ३ जुलै) रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.…
धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; शेंबवणेतील ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबईला नोकरीसाठी जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडी-दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय…
सीएनजी पाईपलाईनच्या खोदकामानंतर शास्त्रीपूल-आंबेड-डिंगणी रस्ता धोकादायक; खचलेल्या साईडपट्ट्यांमुळे अपघातांचे सत्र
(संगमेश्वर / एजाज पटेल) शास्त्रीपूल-आंबेड-डिंगणी या मुख्य मार्गावर सीएनजी पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या योग्य प्रकारे पूर्ववत न केल्याने हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या कडेला…
प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल बाजारपेठेतच व्हावे; अफवांवर विश्वास ठेवू नका : पाचल तालुका निर्मिती कृती समिती
पाचलमध्ये जागेची कमतरता नाही; ५२ हून अधिक शासकीय सुविधा उपलब्ध असल्याने पाचलच सक्षम पर्याय - माजी सरपंच अशोक सक्रे
टर्की सहलीचे आमिष अन् १२.४० लाखांचा गंडा; रत्नागिरीतील दोन महिलांची ऑनलाइन फसवणूक, दिल्लीतील संशयितावर गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) परदेशात पर्यटनासाठी जाण्याचे स्वप्न दाखवत रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टर्कीमधील इस्तंबूल येथे आकर्षक पर्यटन…
मालगुंडमध्ये 115.43 कोटींचे जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय; ई-निविदा जाहीर
(रत्नागिरी) रत्नागिरीकरांसह राज्यातील पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या 'मालगुंड प्राणी संग्रहालय' प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्त्वाकांक्षी…
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पैसा फंड इंग्लिश स्कूलची क्रिशा इंदानी गुणवत्ता यादीत
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वरची विद्यार्थीनी क्रिशा इंदानी हीने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. क्रिशाच्या…
विद्यार्थ्यांच्या हितासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्येच व्हावे; किशोर नारकर यांची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, पालकांची सोय तसेच पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून ते पाचल येथेच स्थापन करण्यात यावे, अशी…

