वादळी वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकात नूतनीकरण केलेले छत कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना घडली. ५ जुलै रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्थानकाचे नूतनीकरण केलेले छत…
आंबोली घाटात पावसाळी पर्यटनासाठी हजारोंची गर्दी, धबधबे-धुके आणि वाहतूक कोंडीने परिसर फुलला
(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी) धबधबा म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आंबोली. दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आंबोली समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर…
लांजा : माचाळ येथे बस अपघात: ३२ प्रवाशांनी भरलेली बस कलंडली; मोठा अनर्थ टळला
(लांजा) लांजा तालुक्यातील माचाळ परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस कलंडल्याची घटना घडली. या बसमध्ये सुमारे ३२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण…
भरणे नंबर १ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश;
आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, वेदांत नायकल जिल्ह्यात तिसरा
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळा घाटात दरड; मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत
( मुंबई ) मुंबई, पुणे आणि घाटमाथा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खंडाळा घाटात दरड कोसळणे, मुंबई-पुणे…
मुसळधार पावसाचा तडाखा! कशेडी घाटातील नव्या महामार्गावर दरड; मुंबई-गोवा वाहतूक ठप्प
(खेड / वार्ताहर) कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला आहे. खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी…
पांडवकडा धबधब्यावर दुर्दैवी घटना; दोन तरुण वाहून गेले, शोधादरम्यान एका तरुणाचा शरीराचा अवयव सापडला
(नवी मुंबई) राज्यात मुसळधार पावसाने जोर धरताच धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, नवी मुंबईतील खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…
आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅटसोबत खासगी समारंभात रजिस्टर मॅरेज, पहिला फोटो व्हायरल
(मुंबई) बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान यांनी रविवारी (5 जुलै) आपल्या दीर्घकाळच्या साथीदार गौरी स्प्रॅटसोबत अधिकृतपणे विवाह केला. मुंबईतील वांद्रे येथील पाली हिलवरील निवासस्थानी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत साध्या…
मुंबईतील मानखुर्दमध्ये भीषण दुर्घटना; मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळली, 8 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती
(मुंबई) मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरात रविवारी (5 जुलै) रात्री भीषण दुर्घटना घडली. जनता नगर येथील तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळल्याने 6 लहान मुले, एका…
कोल्हापुरात पूरस्थिती! पंचगंगा नदी पात्राबाहेर; 39 बंधारे पाण्याखाली, 7 रस्ते बंद, ऑरेंज अलर्ट जारी
(कोल्हापूर) जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी रविवारी पात्राबाहेर आले असून, नदीची पाणीपातळी अवघ्या 24 तासांत…

