धाडसी विद्यार्थी सर्वेश मायंगडेचा ग्रामीण पोलिसांकडून गौरव; चोर पकडण्यात बजावली महत्त्वाची भूमिका
(जाकादेवी / संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथील इयत्ता आठवीत शिकणारा तरवळ येथील विद्यार्थी सर्वेश संदेश मायंगडे याने घरफोडी करणाऱ्या चोराला पकडण्यात दाखविलेल्या धाडस आणि…
कशेडी घाटातील दरडीनंतर प्रशासनावर ॲड. वैभव खेडेकर यांचा निशाणा; ‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी
( खेड / वार्ताहर ) कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. कोकणात…
निसर्गाचा तडाखा! मेढे तर्फे फुणगूसमध्ये नदीने बदलला मार्ग; शेतजमीन उद्ध्वस्त, पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त
पिकांसह सुपीक जमीनही वाहून गेली; महसूल व कृषी विभागाच्या दिरंगाईवर शेतकऱ्यांचा संताप
भडकंबा दत्तवाडीत जलजीवन मिशनची पाईपलाईन फोडली; संतप्त ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षकांची घेणार भेट
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील दत्तवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत नव्याने टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने वारंवार फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या योजनेचे आर्थिक नुकसान…
जाकादेवी विद्यालयाचा शौर्य पवार शिष्यवृत्ती परीक्षेत ठरला गुणवत्ताधारक
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. शौर्य प्राची भीमराव पवार याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शौर्यने तालुक्यात…
प्रतीक्षा संपली! पाली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडीला मोठा दिलासा
( रत्नागिरी ) मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर असलेल्या पाली बाजारपेठेतील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर आज सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे पाली परिसरातील वाहतूककोंडीचा…
हातखंबा शाळेजवळील धोकादायक डायव्हर्जन; ठेकेदाराच्या मनमानीला अभय, महामार्ग प्राधिकरणाचा कानाडोळा?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा भागातील शाळेजवळ पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेले तात्पुरते डायव्हर्जन सध्या वाहनचालकांसाठी अक्षरशः जीवघेणे ठरत असल्याचा आरोप वाहनचालकांसह प्रवाशांकडून होत आहे. आधीच…
रोटरी, इनरव्हील आणि मत्स्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर; २३ बाटल्या रक्त संकलित
(रत्नागिरी) रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन, इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात स्वयंसेवक…
खेडला महापुराचा धोका! जगबुडी-नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, बाजारपेठ जलमय; खेड-दापोली-मंडणगड मार्ग बंद
( खेड / वार्ताहर ) रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने…
मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित
(मुंबई) राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय…

