अग्नीवीरांसाठी मोठा दिलासा! 4 वर्षांनंतर कायम सैन्य सेवेत संधी वाढणार, नौदलाचा 75%, लष्कर-हवाई दलाचा 50% प्रस्ताव
( नवी दिल्ली ) अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्नीवीरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. चार वर्षांचा सेवाकाल पूर्ण केल्यानंतर नियमित सैन्य दलात कायमस्वरूपी नियुक्ती मिळणार आहे. भारतीय लष्कर,…
पंतप्रधान मोदींचा तीन देशांचा महत्त्वाचा दौरा; इंडोनेशियातील हजार वर्षे जुन्या प्रंबनन शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराला होणार प्रारंभ
( नवी दिल्ली ) पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 6 ते 11 जुलैदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय, सामरिक, आर्थिक आणि…
TCS धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण: निदा खानला जामीन, तौसीफ आत्तारचीही सुटका; दानिश शेखचा अर्ज फेटाळला
(नाशिक) बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिच्यासह आरोपी तौसीफ आत्तार यालाही न्यायालयाने जामीन दिला आहे.…
पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; 5 जणांचा मृत्यू, 20 जखमी, 20 ठिकाणी दरडी कोसळल्या, वारकऱ्यांसाठी पुण्यात विशेष व्यवस्था
(पुणे) पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, दरडी कोसळणे, भिंती कोसळणे आणि पाण्याच्या प्रवाहात…
‘देऊळ बंद ३’चे ५०% चित्रीकरण रत्नागिरीत; स्थानिक कलाकारांना मोठी संधी, प्रवीण तरडे यांची घोषणा
(रत्नागिरी) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रवीण तरडे यांनी रत्नागिरीतील रंगकर्मींसाठी मोठी घोषणा केली आहे. आगामी ‘देऊळ बंद ३’ या चित्रपटाचे सुमारे ५० टक्के चित्रीकरण रत्नागिरीत करण्यात…
‘सावधान, पुढे धोका आहे!’… वॉचमनचा इशारा धुडकावला; पुरात कार वाहून गेली, झाडाचा आधार ठरला जीवदान
(खेड / रत्नागिरी) 'सावधान... पुढे धोका आहे!' असा वारंवार इशारा देणाऱ्या वॉचमनचे ऐकले असते, तर रविवारी खेड तालुक्यात घडलेला अंगावर शहारे आणणारा प्रसंग कदाचित टळला असता. मात्र, पुराच्या पाण्याचा धोका…
४० कोटींच्या विकासाचा ग्लॅमर, छताचा ‘डिस्क्लेमर’! दुसऱ्यांदा कोसळले ‘अमृत’ सुशोभीकरणाचे छप्पर; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह
[ विशेष /प्रतिनिधी ] 'अमृत भारत स्टेशन योजना' अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. "वा! किती…
कशेडीच्या दरडीपासून पूरग्रस्त भागांपर्यंत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची धाव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि कशेडी घाटातील दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचा आढावा घेत समन्वयाची…
मावळमध्ये भीषण दरड दुर्घटना! पाटण गावात घरावर डोंगर कोसळला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
(मावळ / पुणे) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आज (सोमवारी) पहाटे मुसळधार पावसामुळे अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. पाटण गावात डोंगरकड्याचा मोठा भाग अचानक कोसळून घरांवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून…
पाचलसाठी जनआक्रोश तीव्र! अप्पर तहसीलदार कार्यालयासाच्या मागणीला वाढते लोकसमर्थन; विविध क्षेत्रातील मान्यवर एकवटले
रवींद्र सप्रे, माजी सैनिक प्रवीण नारकर आणि युवा उद्योजक सोहन सुतार यांचा ठाम पाठिंबा

