राज्यात 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; फडणवीस सरकारचा मोठा प्रशासकीय फेरबदल
( मुंबई ) राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने 8 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत…
दशावतार कलाकारांसाठी मोठा दिलासा! अनुदान दुप्पट होणार, 15 दिवसांत जीआर; ओळखपत्र आणि राज्य पुरस्काराचीही घोषणा
( मुंबई ) कोकणची पारंपरिक आणि वैभवशाली लोककला असलेल्या दशावतार कलाकारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विधानसभेत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दशावतार कलाकारांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय दिरंगाईचा…
बेकायदा गर्भलिंग निदानाविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन, डिकॉय कारवाईचे बक्षीस ₹1 लाख
( मुंबई ) राज्यात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटवर प्रभावी कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. लिंगनिदान प्रतिबंध (PCPNDT) कायद्याची कठोर अंमलबजावणी, मुलींच्या जन्मदराचे संरक्षण आणि बेकायदा…
महाराष्ट्रात उभारली जाणार भारतातील पहिली आणि जगातील सर्वात मोठी एज्युसिटी; एकाच कॅम्पसमध्ये 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे
(मुंबई) शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील नवी मुंबई येथे भारतातील पहिली आणि जगातील सर्वात मोठी 'एज्युसिटी' (Edu City) उभारण्यात येणार…
राम मंदिर देणगी प्रकरणावर ट्रस्टचे स्पष्टीकरण; 32.259 किलो सोने, 1,518 किलो चांदी सुरक्षित असल्याचा दावा
( अयोध्या ) राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी…
दुर्गम भागांसाठी एसटीची मोठी घोषणा! राज्यात 200 मिनी बस दाखल होणार; 2035 पर्यंत संपूर्ण ताफा होणार ई-बस
( मुंबई ) राज्यातील ग्रामीण, डोंगरी, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात विशेष 200 मिनी बस दाखल करण्यात येणार आहेत.…
तुरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी धोंडू हरी डिके; जाहीर सत्काराने गौरव, ग्रामविकासासाठी नव्या पर्वाची अपेक्षा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. धोंडू हरी डिके यांची निवड झाल्यानंतर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन…
रुग्णालयात मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत; डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर राज्यभर संताप
तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल!
शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड; महेश कांबळे यांचा जंगलवाडी ग्रामस्थांकडून सपत्नीक भव्य सत्कार
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जंगलवाडीचे मुख्याध्यापक महेश गणपत कांबळे यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जंगलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक भेटवस्तू, सन्मानपत्र…
पुणे मोशी दुर्घटना: कचरा डेपो शेजारी G+2 इमारत कोसळली; 15 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य
(पुणे / मोशी) पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोशी येथील कचरा डेपो परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मोशी कचरा डेपो शेजारील ग्राउंड प्लस दोन मजली…

