भोके गावावर शोककळा! लाडके सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचा भीषण अपघातात मृत्यू; दुचाकीची दुचाकीला जोरदार धडक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा जवळील भोके फाटा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भोके गावातील ज्येष्ठ, लोकप्रिय आणि सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर (वय ७२) यांचा दुर्दैवी…
पाटगाव घाटात कार-बाईकची समोरासमोर धडक; तिघे तरुण गंभीर
[ संगमेश्वर/प्रतिनिधी ] देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाले…
देवरूखच्या गाजलेल्या अपहरण-खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) देवरूख येथील अपहरण, खंडणीची मागणी आणि दरोड्याच्या गाजलेल्या प्रकरणातील संशयित आरोपी सागर प्रकाश कदम याला बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती…
प्राथमिक ओरी नं. १ शाळेच्या समर्थ जोशीचे यश; शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ओरी नं. १ येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी समर्थ राजेश जोशी याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता…
देवरुखात चोरट्यांचा धुमाकूळ; गजबजलेल्या परिसरातील सलग तीन बंद घरांवर डल्ला
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील देवरुख शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कारवाई करत गजबजलेल्या परिसरातील सलग तीन बंद घरांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील वर्दळीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे…
पवार कुटुंबात आनंदाची बातमी! पार्थ पवार आणि कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा, पुण्यात रंगणार खास सोहळा
(पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या वैयक्तिक आयुष्यात लवकरच नवे पर्व सुरू होणार lआहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या पार्थ…
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांच्या बोटीला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, २१ जणांची सुटका, दूतावासाने सुरू केले हेल्पलाइन
(नवी दिल्ली) व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फू क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्रात बोट उलटल्यानंतर मोठी बचावमोहीम हाती घेण्यात…
हलगर्जीपणाचा कळस! कोंडअसुर्डे-जांभूळवाडी रस्त्यावरील नव्या फलकावर अजूनही ‘NH 17’; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण होऊन त्याला 'राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66)' हे अधिकृत नाव मिळून अनेक वर्षे झाली आहेत. देशभरातील शासकीय नोंदी, डिजिटल नकाशे आणि…
पावसाळ्यात उन्हाळा सुरू! दोन आठवड्यांच्या मुसळधार पावसानंतर पावसाने घेतली विश्रांती
( रत्नागिरी / वार्ताहर ) गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने आता काहीशी उसंत घेतली असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन…
जागतिक लोकसंख्या दिन : पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कुटुंब नियोजन, माता-बाल आरोग्य आणि लोकसंख्या स्थिरीकरणाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जनजागृती कार्यक्रम उत्साहात…

