गावागावात आदर्श शाळा उभारा, पटसंख्या वाढवा; शिक्षकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन
जिल्हा परिषद 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श शाळा' पुरस्कारांचे दिमाखदार वितरण; 'शिव्यामुक्त' आणि 'नशामुक्त' शाळा अभियानावर भर
देवरूखात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात; ६०० खेळाडूंचा सहभाग
(देवरूख / वार्ताहर) रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी आणि नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे शानदार उद्घाटन माजी राज्यमंत्री रविंद्र…
जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार आंबवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला
( खेड / वार्ताहर ) शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी व्यवस्थापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवलीला प्रदान करण्यात…
३०० किमींची श्रद्धामय सायकल वारी; दापोलीकर सायकलप्रेमींचा पंढरपूरपर्यंत प्रेरणादायी प्रवास
(दापोली / वार्ताहर) वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरीची वारी ही लहान थोरांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. ९ ते ११ जुलै २०२६ रोजी…
‘दणका’ जिल्हाधिकारी कार्यालयात… धास्ती मात्र सर्वच कार्यालयांत?; सरकारी कार्यालयांमधील वेळेचे घड्याळ पुन्हा चालू लागल्याची चर्चा
शुक्रवारीच गायब होणाऱ्यांचे धाबे दणाणले
सात वर्षांपासून फरार आरोपी दापोलीत जेरबंद
(दापोली / रत्नागिरी प्रतिनिधी) फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दापोली पोलिसांनी अचूक गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नवी मुंबईतील…
वादळी पावसाचा महावितरणला मोठा फटका; जिल्ह्यात ४.६२ कोटींचे नुकसान, रत्नागिरी विभागाला सर्वाधिक फटका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने जनजीवनासह महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हाभरात वीज पायाभूत सुविधांचे सुमारे…
वाशिष्ठी नदीत तरुणाची उडी; शोधमोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) शहरातील वाशिष्ठी नदीवरील बाजारपुलावरून २४ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रभर शोधमोहीम राबविली; मात्र यश आले नाही. अखेर…
खेड-दापोली मार्गावर थरारक लूट; चाकूचा धाक, ऑनलाइन व्यवहारातून रोकड उकळली
(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी) खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटात प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित…
कोकिसरे शेततळ्यात २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता, शोधमोहिमेनंतर सापडला मृतदेह
(वैभववाडी / सिंधुदूर्ग) वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील शेततळ्यात मुंबईतील एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या सिद्धांत प्रकाश जाधव (वय २४, रा. मुंबई सांताक्रूझ,…

