पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया जाळ्याचा महाराष्ट्रात शोध; चिपळूणमध्ये एटीएसची चौकशी, दोन तरुण रडारवर
राज्यभर १५० ठिकाणी एटीएसची धडक मोहीम
“शॉक लागून जीव गेल्यावरच जाग येणार का?”; मिऱ्यावासीयांचा महावितरणवर संतापाचा उद्रेक
निकृष्ट भूमीगत केबल कामावर नागरिकांचा हल्लाबोल; महिलांचा ठिय्या, अखेर अधिकाऱ्यांची माघार
आभाळ कोरडं, बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू! कोंडये गावात पावसाअभावी भातशेती करपली; हातातोंडाशी असलेला घास संकटात
(संगमेश्वर / एजाज पटेल) घाम गाळून ज्या जमिनीला हिरवाईने नटवण्याचे स्वप्न बळीराजाने पाहिले, तीच जमीन आज पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसली आहे. आकाशातून बरसणाऱ्या पावसाने दडी मारल्याने संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावातील…
एसटी डेपोच्या पुनर्विकासाला वेग; 1,485 हेक्टर जागांचा PPP विकास, 49+49 वर्षांच्या लीज मॉडेलवर भर
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एसटीच्या सुमारे 1,485 हेक्टर मोक्याच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर पुनर्विकास करण्याच्या आराखड्याला…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद; सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान, निवड रद्द करण्याची मागणी
( मुंबई ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी गंभीर…
होर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा नाकेबंदी; इराणी जहाजांना प्रवेश नाही, 20% शुल्क आकारणार – इराणला ट्रम्प यांची घोषणा
( दुबई / वृत्तसंस्था ) अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी 'इराणी नाकेबंदी' (Iranian Blockade) पुन्हा…
व्हिएतनाम बोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह मुंबईत दाखल; स्पीडबोट चालक ताब्यात, चौकशी सुरू
( मुंबई ) व्हिएतनाममधील फू क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव सोमवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. हनोई येथील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती…
हातावरची मेहंदीही सुकली नव्हती… माहेरी जाताना नववधू वैशाली पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू
( जळगाव ) जळगावात एका हृदयद्रावक अपघाताने दोन कुटुंबांचा आनंद क्षणात दुःखात बदलला. लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर माहेरी जात असलेल्या 21 वर्षीय नववधू वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर)…
डॉक्टर मारहाण प्रकरण: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत, जामीन अर्ज दाखल
( ठाणे ) डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना कल्याण येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने…
जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत दापोलीच्या प्रद्युम्न दाभोळेची सुवर्ण कामगिरी; राज्य स्पर्धेसाठी निवड
(दापोली / वार्ताहर) रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वॉंदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत देवरुख येथील…

