शेतकऱ्यांना मोठा दिलासा! बोगस बियाणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणी झाल्यास सरकारकडून मोफत बियाणे
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस बियाणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या…
रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अरुण जाधव; नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा करबुडे हायस्कूल येथे उत्साहात पार पडली. या सभेत संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अरुण…
लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीकरांची दमदार कामगिरी; मानसी मराठे, अजित किंजळे आणि अनंत तानकर विजयी
(रत्नागिरी / वार्ताहर) लोणावळ्यात पार पडलेल्या वर्षा मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. मानसी मराठे, अजित किंजळे आणि अनंत तानकर यांनी आपापल्या गटात द्वितीय…
जिल्हा परिषद नामनिर्देशित सदस्यांसाठी नवे नियम; मसुद्यावर ३० दिवसांत हरकती व सूचना मागविल्या
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा (नामनिर्देशित सदस्यांची पात्रता व नियुक्ती) नियम, २०२६' या मसुदा नियमावलीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यावर बाधित व्यक्ती, संस्था आणि नागरिकांकडून ३० दिवसांच्या…
‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन’ : रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती आणि शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रत्नागिरी शहरातील आंबेडकरवाडी येथील बुद्ध विहारात आयोजित…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; कृषी, नगरविकास, परिवहनसह ८ महत्त्वपूर्ण निर्णय
( मुंबई ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी, सहकार, नगरविकास, परिवहन, क्रीडा, महिला व बालविकास तसेच महसूल विभागाशी संबंधित आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी…
लोटे एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणींवर आमदार प्रमोद जठार यांची आढावा बैठक; पाणी, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय प्रश्नांवर चर्चा
(खेड / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील उद्योगांसमोरील विविध अडचणी आणि विकासाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी स्थानिक उद्योजक व कारखानदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘कर्तव्य जागर फेस्ट’ला सुरुवात; पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपणातून ‘१००० झाडे’ संकल्पाचा श्रीगणेशा
(रत्नागिरी / वार्ताहर) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘कर्तव्य जागर फेस्ट २०२६-२७’ अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ‘१००० झाडे लावण्याचा संकल्प’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज (मंगळवारी) पोदार इंटरनॅशनल स्कूल, कारवांचीवाडी येथे…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवस मांस-मटण विक्रीवर बंदी; वारकऱ्यांच्या सुविधेसाठी ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल
(पंढरपूर / वृत्तसंस्था) आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर शहर आणि…
खेडमध्ये १९ जुलै रोजी शिक्षक समितीचा विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळा; गुणवंतांचा होणार सन्मान
(खेड / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेड यांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी…

