मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे 48 हजार कोटींचे वीजबिल माफ
(मुंबई) राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता 48 हजार कोटी रुपयांची जुनी कृषी वीजबिले माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय…
संगमेश्वर बसस्थानकातील डिजिटल फलकांवरून बस वेळापत्रक गायब; जाहिरातींच्या कर्णकर्कश आवाजाने प्रवासी त्रस्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर बसस्थानकातील डिजिटल माहिती फलकांचा वापर प्रवाशांना बसफेऱ्यांची माहिती देण्याऐवजी प्रामुख्याने जाहिराती दाखविण्यासाठी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे बसचे मार्ग, फलाट आणि वेळापत्रकाची माहिती…
महामार्ग ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका; संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोर खड्ड्यात रुतली एसटी, प्रवासी चार तास अडकले
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे झालेल्या कथित दुर्लक्षामुळे संगमेश्वर येथे गंभीर प्रकार घडला. संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोर काम सुरू असलेल्या मार्गावरील मोठ्या खड्ड्यात मुंबईकडे जाणारी…
गोदुताई जांभेकर विद्यालयात विधी सेवा जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार समान किमान कार्यक्रमांतर्गत येथील गोदुताई जांभेकर विद्यालयात विधी सेवा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. 'बेटी बचाव, बेटी पढाओ', महिलांची सुरक्षितता, मुलांसाठीचा…
खेड रेल्वे स्थानकावर सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांचे जाखडी नृत्याने जंगी स्वागत
(खेड / वार्ताहर) राज्याचे माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांचे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यानिमित्त खेड रेल्वे स्थानकावर पारंपरिक जाखडी नृत्याच्या सादरीकरणातून उत्स्फूर्त आणि जंगी…
रत्नागिरीत पावसाची अचानक दडी; ऐन भातलावणीच्या हंगामात बळीराजाची वाढली चिंता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जुलै महिन्याच्या प्रारंभी मुसळधार कोसळलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण करत जनजीवन विस्कळीत केले होते. नद्या-नाले दुथडी भरून वाहत होते, तर अनेक सखल भाग जलमय झाले होते.…
रत्नागिरीत सायबर गुन्ह्यांचा कहर! सहा महिन्यांत ७४३ नागरिकांची फसवणूक; तब्बल ७.९२ कोटींना गंडा, सर्वाधिक कोण निशाण्यावर?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना त्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचे जाळेही विस्तारत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी अवघ्या सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील ७४३ नागरिकांची फसवणूक…
पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये जलरंग चित्रकार विष्णू परीट यांचे स्थिरचित्र प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे आज ज्येष्ठ जलरंग चित्रकार तथा सेवानिवृत्त कला शिक्षक विष्णू परीट यांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना…
राजापूर अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावर हालचालींना वेग; हरकतदार ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना प्रांत कार्यालयात बोलावले
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणाबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी प्रशासनाच्या…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या डंपरवर क्रेटाची जोरदार धडक, ४ जण जागीच ठार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या क्रेटा कारने रस्त्याच्या…

