‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी’ : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
( रत्नागिरी / वार्ताहर ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, त्यांचे कार्य आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावना आजच्या…
रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत सावर्ड्याच्या ऋतुज मतेला सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(सावर्डे / वार्ताहर) देवरुख येथे नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी चॅम्पियनशिप तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सावर्डेच्या अमेय शहानुर तायक्वांदो क्लबने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडली. क्लबच्या…
पी.एम.श्री वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आज ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ उपक्रम; साहित्यिकांच्या प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांना मिळणार सर्जनशीलतेची नवी दिशा
( गुहागर / वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील एकमेव पी.एम.श्री मानांकन प्राप्त पी.एम.श्री वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आज (गुरुवार, १६ जुलै २०२६) सकाळी ११ वाजता पी.एम.श्री हरित शाळा उपक्रमांतर्गत ‘प्रसिद्ध तज्ज्ञ…
“सरांवर विश्वास… आणि मग धक्कादायक प्रकार!” अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; खासगी क्लास चालकावर POCSO अंतर्गत गुन्हा
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कात्रज परिसरात 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
HDFC Insurance हेल्प डेस्कच्या नावाने लाखोंची फसवणूक! 3 कॉल सेंटरवर पोलिसांची धाड, 12 जण अटकेत
(मुंबई / वृत्तसंस्था) एचडीएफसी इन्शुरन्स हेल्प डेस्कमधून बोलत असल्याची बतावणी करून ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरातील तीन कॉल सेंटरवर…
किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या; काही तासांत आरोपी अटकेत
( मुंबई ) मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले आहे. किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना…
शासकीय निविदा प्रक्रियेत मोठे बदल; स्टार्टअप्सना संधी, QCBS पद्धतीला प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
( मुंबई / वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील शासकीय निविदा (Tender) आणि खरेदी प्रक्रियेला अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक, गुणवत्तापूर्ण आणि उत्तरदायी बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील सिया गोयलच्या वडिलांचे दुकान FDA ने केले सील, 4 हजार किलो माल जप्त
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे…
IRCTC तिकीट बुकिंग होणार अधिक सोपे; कॅप्चा, पॉपअप्स हटणार, काही सेकंदांत रेल्वे तिकीट बुकिंग शक्य
( मुंबई ) रेल्वे तिकीटाचे ऑनलाइन आरक्षण करताना येणारे वारंवारचे कॅप्चा, अनावश्यक पॉपअप्स आणि बुकिंगसाठी लागणारा जास्त वेळ यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी…
एम. जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड यांचे संशयास्पद निधन; आत्महत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू
( लातूर / वृत्तसंस्था ) लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का देणारी घटना बुधवारी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ (इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट) तसेच एम. जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल ईश्वर…

