वाटद-खंडाळा येथे १७ जुलै रोजी भव्य शेतकरी संवाद मेळावा; कृषी व कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
(विल्ये /अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था यांच्या वतीने शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाटद-खंडाळा येथील अशोक मल्टीपर्पज सभागृहात भव्य 'शेतकरी संवाद मेळाव्याचे' आयोजन करण्यात…
महामार्ग ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा पुन्हा फटका! संगमेश्वर एसटी स्थानकासमोरील तुटलेल्या मोरीमुळे अपघातांचे सत्र
गॅस सिलेंडरची बोलेरो अडकली, रिक्षाचालकांनी केली मदत
नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्याचा डाव फसला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील नाखरे येथील प्रसिद्ध श्री नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न देवस्थान समितीने केलेल्या सुरक्षात्मक उपायांमुळे अयशस्वी ठरला. मजबूत लोखंडी कवच असलेल्या दानपेटीमुळे चोरट्याला ती फोडण्यात अपयश आले…
कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची मालगुंड येथे पहिली सभा; विविध शासकीय योजनांची माहिती, प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची पहिली सभा बुधवारी मालगुंड ग्रामपंचायतीच्या कवीवर्य केशवसुत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ…
रायपाटणमध्ये आज इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे उद्घाटन; राजापूर पूर्व विभागाच्या विकासाला नवी दिशा
(रायपाटण / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील पूर्व विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणारा इंडियन ऑइलचा अत्याधुनिक पेट्रोल पंप आज (१६ जुलै) रायपाटण येथे सुरू होत आहे. या नव्या सुविधेमुळे रायपाटणसह पाचल,…
मंडणगड : अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याप्रकरणी शिक्षक अटकेत; पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा
( रत्नागिरी / वार्ताहर ) मंडणगड तालुक्यातील अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला मंडणगड पोलिसांनी अटक केली आहे. या…
संगमेश्वर एसटी स्थानकावरील डिजिटल फलक अखेर सुरू; मात्र चुकीच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचा गोंधळ कायम
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी बस स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेला डिजिटल माहिती फलक अखेर कार्यान्वित करण्यात आला असला, तरी त्यावरील वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांचा गोंधळ कायम असल्याचे चित्र…
‘क्लोजर नोटीस’नंतरही उत्पादन सुरूच? लोटेतील रासायनिक कंपन्यांविरोधात आंदोलन तीव्र; कायमस्वरूपी बंदीची मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावरून स्थानिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत असून, शासनाने 'क्लोजर नोटीस' बजावलेल्या कंपन्यांपैकी काहींचे उत्पादन अद्याप सुरू असल्याचा गंभीर आरोप कोकण नागरी संघर्ष समितीने केला आहे.…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्याची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण, ३ कांस्य पदकांची कमाई
( लांजा / वार्ताहर ) संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी, नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धा…
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी’ : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
( रत्नागिरी / वार्ताहर ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, त्यांचे कार्य आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावना आजच्या…

