VIP दर्शन नाकारत एकनाथ शिंदे थेट आषाढी वारीतील वारकऱ्यांमध्ये; पाणी वाटप, चंद्रभागेची पाहणी, रुग्णांची विचारपूस
(पंढरपूर / वृत्तसंस्था) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही अपवाद न करता व्हीआयपी दर्शनाचा लाभ न…
देवळेतील श्री रवळनाथ देवराईत वृक्षारोपण उत्साहात; हॉर्नबिल संवर्धनाचा घेतला आढावा, दुर्मिळ वृक्षांची बाग उभारण्याचा संकल्प
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री देव रवळनाथ मंदिराच्या देवराई परिसरात सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख, ग्रामपंचायत देवळे आणि ग्रामसमृद्धी अभियान, देवळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात…
IMA चा आजचा राज्यव्यापी डॉक्टरांचा संप मागे; हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय, आरोग्य सेवा पूर्ववत
(मुंबई / वृत्तसंस्था) डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पुकारलेला महाराष्ट्रातील राज्यव्यापी लाक्षणिक संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल…
ट्रेकदरम्यान 19 वर्षीय तरुण 600 फूट दरीत कोसळला; 3 तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
( खालापूर / रायगड ) पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी माथेरानच्या डोंगराळ भागात आलेल्या पनवेलमधील 19 वर्षीय तरुणाचा तब्बल 500 ते 600 फूट खोल दरीत पडून गंभीर अपघात झाल्याची…
राज्याच्या राजकारणात नवा पक्ष! ‘ओबीसी जनता पार्टी’ची घोषणा; भाजपचा DNA बदलल्याचा आरोप
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, ओबीसी समाजाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके यांनी नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. 'ओबीसी जनता पार्टी' असे या नव्या पक्षाचे…
राज्यात स्कूल बससाठी नवे नियम लागू; GPS, CCTV, पॅनिक बटण, सीट बेल्ट अनिवार्य, नियम मोडल्यास परवाना रद्द
(मुंबई / वृत्तसंस्था) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने स्कूल बस, शैक्षणिक संस्थांच्या बसेस आणि शालेय व्हॅनसाठी नवीन आणि अधिक कठोर सुरक्षा नियम लागू केले आहेत. सुधारित नियमांनुसार,…
मृत्यूनंतरही डोळे आणि किडनी जिवंत राहतात? कोणता अवयव किती वेळ कार्यरत असतो, जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे शरीरातील सर्व अवयव त्याच क्षणी काम करणे थांबवतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र वैद्यकीय विज्ञानानुसार ही धारणा पूर्णपणे खरी नाही. मृत्यूनंतर शरीरातील विविध अवयव आणि…
पहाटे मंदिरात शिरले चोर! विरेश्वर मंदिरातील 20 लाखांचे चांदीचे आच्छादन चोरीला, CCTV मध्ये दोघे कैद
(खोपोली / रायगड ) रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन श्री विरेश्वर मंदिरात रविवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत मागील दरवाजातून…
‘धर्मेंद्र प्रधान नव्हे, सरकारच बदला’; सोनम वांगचुक आंदोलनाच्या सभेत उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
( मुंबई ) लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर येथील शिवतीर्थावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सोनम…

