दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिपचे आमिष; पालीतील व्यक्तीची ६.३३ लाखांची ऑनलाइन फसवणूक
(रत्नागिरी) दिव्यांगांसाठी पेट्रोलपंप डिलरशिप मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीची अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) कंपनीचे प्रतिनिधी…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने शेकडो विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य भेट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असताना रत्नागिरी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ७ मधील…
तयार झालेली संरक्षक भिंतच जेसीबीने पाडली; मिऱ्या–नागपूर महामार्गाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह
कामाचा दर्जा, नियोजन आणि देखरेखीवरही गंभीर सवाल
जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाला गती; ९८ किमी प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र-कोकण संपर्काला नवी चालना
(रत्नागिरी / वार्ताहर) कोकणातील महत्त्वाचे जयगड बंदर आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगवान रस्तेमार्गाने जोडणाऱ्या जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. सुमारे ९८ किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग…
राज्यात मतदार यादी विशेष पडताळणीला वेग; 81.54% अर्जांचे वितरण पूर्ण, डिजिटायझेशनमध्ये रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
( मुंबई / वृत्तसंस्था ) महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (Special Intensive Revision - SIR) मोहिमेला वेग आला असून, राज्यभरात माहिती संकलन आणि डिजिटायझेशनचे काम युद्धपातळीवर सुरू…
BPCL ची ‘Bharatgas Lite ZIP’ सेवा लॉन्च; हलका कंपोझिट LPG सिलिंडर, एक्सप्रेस डिलिव्हरी आणि झटपट नवीन गॅस कनेक्शनची सुविधा
(मुंबई / वृत्तसंस्था) देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ग्राहकांसाठी अत्याधुनिक 'Bharatgas Lite ZIP' ही प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेअंतर्गत…
ब्रेक निकामी झाल्याने बसने पादचाऱ्याला चिरडले, 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालक-वाहकांसह 10 जण जखमी
( मुंबई ) मुंबईतील बेस्ट (BEST) परिवहन उपक्रमाच्या बस अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच सोमवारी सकाळी मानखुर्द परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला. सायन-पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्टच्या मार्ग…
‘रिंग जातेय, लोकेशन मिळालय, पण संपर्क होत नाही…’ वर्षा पर्यटनादरम्यान मोठी दुर्घटना! दाट धुक्यात 22 वर्षीय तरुण खोल दरीत कोसळला
(जुन्नर / पुणे) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी (19 जुलै) सकाळी…
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ‘MV Golden Leo’ जहाजावरील 4 भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा तीव्र निषेध, MEA ची कठोर भूमिका
(नवी दिल्ली / कासारगोड वृत्तसंस्था) युक्रेनमधील ओडेसा बंदरातून अन्नधान्य घेऊन निघालेल्या 'एमव्ही गोल्डन लिओ (MV Golden Leo)' या व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून,…
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 जाहीर; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सन्मान, अमित शाह यांच्या हस्ते 1 ऑगस्टला होणार पुरस्कार प्रदान
( पुणे ) लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना…

