साडीवरून झालेल्या वादात पत्नीने अपंग पतीची डोक्यात प्रेशर कुकर मारून केली हत्या; ७ वर्षांच्या मुलासमोर घडला थरार
(ठाणे / बदलापूर) ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले आहे. नवीन साडी घेऊन दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादानंतर पत्नीने आपल्या शारीरिकदृष्ट्या अपंग पतीची निर्घृण हत्या केल्याची…
नीट आंदोलनाला पाठिंबा; तरुणांच्या लढ्यासाठी उद्या रत्नागिरीत मोर्चा, मंडणगड ते राजापूरमधून सहभाग
सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी यांची माहिती
‘मिशन टेप फॉर सेफ’ उपक्रमाची जिल्हाभर अंमलबजावणी; ट्रक-डंपरना रेडियम पट्ट्या लावून अपघात प्रतिबंधासाठी पुढाकार
(रत्नागिरी / वार्ताहर) रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी मालवाहतूक वाहनांची दृश्यमानता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ‘MISSION TAPE for SAFE – Accident Prevention’ हा…
२०१७ मध्ये शेड पाडली, आठ वर्षांनीही नवी उभारणी नाही; डिंगणी खाडेवाडीतील एसटी प्रवाशांचे हाल
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी खाडेवाडी येथील एसटी थांब्यावरील निवारा शेड २०१७ मध्ये पाडण्यात आल्यानंतर तब्बल आठ वर्षे उलटूनही नवीन शेड उभारण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा…
अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्येच व्हावे; व्यापारी संघटना, ग्रामपंचायत व कृती समितीचा एकमुखी निर्धार
(राजापूर / तुषार पाचलकर) अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच स्थापन व्हावे, या मागणीला अधिक बळ देण्यासाठी पाचल व्यापारी संघटना, ग्रामपंचायत पाचल आणि पाचल तालुका निर्मिती कृती समिती यांच्या संयुक्त…
रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत खेडशी तायक्वांदो सेंटरची दमदार कामगिरी; १० सुवर्णांसह २३ पदकांची कमाई
(रत्नागिरी / वार्ताहर) देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये १०, ११ व १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत खेडशी तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश…
दिल्लीतील आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध; ‘संवादाऐवजी दडपशाही योग्य नाही’, अनिरुद्ध कांबळे आक्रमक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा प्रकरणातील जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ह्या मागणीसह असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवर सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया…
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी मितीश केणी; राजेंद्र पालवे यांची रत्नागिरीला बदली
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पालवे यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मितीश मदन केणी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार…
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचा ३३वा दिवस; १० एफआयआर दाखल, सीआरपीएफच्या २० तुकड्या राजधानीत तैनात
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज (बुधवारी) ३३वा दिवस असून, सकाळपासूनच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थक आंदोलनस्थळी दाखल झाले. मुसळधार पावसाची पर्वा…
एसीतील आराखडे की प्रत्यक्ष पाहणी? जलजीवन मिशनवर तटकरे यांचा गंभीर सवाल; हजारो कोटींच्या योजनांवर संशयाचे सावट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील कामांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिशा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी या योजनांचे आराखडे प्रत्यक्ष गावपातळीवर पाहणी…

