कोदवलीतील धोकादायक वळणावर मिठाने भरलेला ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
(राजापूर / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मिठाने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी…
घरकाम करणाऱ्या महिलेवर विश्वास महागात; ‘मुलगी’ मानलेल्या महिलेविरुद्ध सोन्याच्या अंगठ्या चोरीचा गुन्हा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) विश्वासाच्या नात्याला तडा देणारी घटना रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील कुंभारवाडी सडा परिसरात उघडकीस आली आहे. घरकामासाठी येणाऱ्या आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक मिळालेल्या महिलेविरुद्ध तब्बल ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या…
हातखंबा जि.प. गटातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवा; अॅड. सुयोग कांबळे यांचे निर्देश
( पाली / वार्ताहर ) हातखंबा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध विभागांच्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती…
दोन वर्षांपासून पाण्याविना गणपतीपुळे आरोग्य उपकेंद्र; सुसज्ज इमारत असूनही रुग्णांची गैरसोय
राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळावरील आरोग्य सेवेलाच मूलभूत सुविधेचा अभाव
मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; आमदार किरण सामंतांकडून तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
(देवळे / प्रकाश चाळके) मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
संगमेश्वर एसटी स्थानकात ‘एनसीएमसी’ कार्डसाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी; स्थानिक केंद्रामुळे प्रवाशांना दिलासा
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वितरणासाठी संगमेश्वर एसटी बसस्थानकात सुरू करण्यात आलेल्या नव्या केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक…
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये नेत्रचिकित्सा शिबिर; विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना लाभ
(संगमेश्वर / प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले. या…
रत्नागिरी: स्टेट बँकेतील दिव्यांग रॅम्प मानकांबाहेर; आरएचपी फाउंडेशनचे निवेदन, सुधारण्याचे आश्वासन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी येथील खारेघाट रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आणि एटीएममध्ये दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेले रॅम्प मानकांनुसार नसल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य ग्राहकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा…
कशेडी बोगद्यानजीक अमोनिया गॅसचा टँकर पलटी; गॅसगळती टळल्याने मोठा अनर्थ टळला
(खेड / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी बोगद्यानजीक गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने टँकरमधून…
देवळे हायस्कूलचे कर्मचारी प्रकाश कदम यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सिताराम कदम यांच्या सेवापूर्ती व सदिच्छा समारंभाचे आयोजन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.…

