टीईटी घोटाळ्याच्या छायेत शिक्षक भरती; १३ शिक्षकांचा घोटाळ्याशी संबंध? उमेदवारांची नावे पुणे सायबरकडे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सन २०१८-१९ मध्ये गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याचे पडसाद यंदाच्या शिक्षक भरती प्रक्रियेतही उमटले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ४७८ शिक्षक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत अर्ज केलेल्या…
पोलिओने पावले थांबवली, जिद्दीने स्वप्नांना दिली नवी दिशा; शाकीरा कुरेशींच्या आयुष्यात विवाहाने सुरू झाले नवे पर्व
(रत्नागिरी / वार्ताहर) वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आलेल्या तापानंतर डाव्या पायाला पोलिओ झाला आणि चालता येणे बंद झाले. उपचारासाठी आईसोबत बेळगाव गाठावे लागले; मात्र पूर्वीसारखे चालणे शक्य झाले नाही. तरीही…
गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारी २०२७ पासून वस्त्रसंहिता लागू; भाविकांना शालीन व सुसंस्कृत पोशाखाचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्यामार्फत मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहितेबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात यासंदर्भातील सूचना फलक प्रदर्शित करण्यात आले असून, दिनांक १ जानेवारी २०२७ पासून…
कळझोंडी उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबिर; ६२ रुग्णांची मोफत तपासणी
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी उपकेंद्र येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामीण…
राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी; बंगळुरूतील एशियन मास्टर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
(रत्नागिरी / वार्ताहर) हरयाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रतिभावान जलतरणपटू गौरी मिळके आणि विशाल कुबल यांची बंगळुरू येथे होणाऱ्या प्रतिष्ठित ‘एशियन मास्टर्स जलतरण…
जामदा धरण पुनर्वसनात १,००० बोगस घरांचा संशय; मनसेचा गंभीर आरोप, SIT चौकशीची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील बहुचर्चित काजिर्डा-जामदा धरण प्रकल्पाच्या पुनर्वसन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची…
गौरी आगमनाचे वेध; घराघरांत तयारीला वेग
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात घराघरांत लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता भाविकांना ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. आज गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी घराघरांत गौरीचे आगमन होणार असून,…
आठ दिवसांपासून जलसंधारण कार्यालयाच्या दारात शिरोलकर कुटुंबीयांचा ठिय्या
बदलीला ‘नियमांचा’ आधार, ३९ (ब) प्रकरणावर ‘कार्यवाही होईल’चे गाजर; कार्यकारी अभियंत्यांची वरिष्ठांकडे धाव
त्र्यंबकेश्वर दर्शनावरून परतताना काळाचा घाला; ट्रकला इर्टिगाची भीषण धडक, जोगेश्वरीतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी
(ठाणे / शहापूर) त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या जोगेश्वरीतील जैस्वाल कुटुंबाच्या प्रवासावर आटगाव येथे काळाने घाला घातला. मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने…
पाकिस्तानी युद्धनौकेची भारतीय नौदलाच्या जहाजाला समुद्रात धडक; भारतातर्फे तीव्र निषेध, पाकिस्तानी अधिकाऱ्याला समन्स
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) उत्तर अरबी समुद्रात मंगळवारी सायंकाळी भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकेची पाकिस्तानी नौदलाच्या ‘पीएनएस हुनैन’ या नौकेशी सौम्य टक्कर झाली होती. भारतीय सूत्रांनुसार, ही घटना ओमानच्या आखातापासून सुमारे…

