आजारपणाच्या नैराश्यातून टोकाचा निर्णय; परटवणेतील व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील परटवणे परिसरात एका ४७ वर्षीय व्यक्तीने दीर्घकाळच्या आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक प्रकाश खेडेकर (रा. खेडेकरवाडी, परटवणे)…
दारूच्या नशेत समुद्रात पडल्याचा संशय; नेपाळी खलाशाचा बुडून मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर परिसरात मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नबीन मंजुरे सौद (रा. कैलाली, नेपाळ) असे मृत…
कपडे धुण्यासाठी गेलेली २२ वर्षीय तरुणी डोहात बुडाली
(खेड/ रत्नागिरी) तालुक्यातील वावे काजू फाटा परिसरात नदीतील खोल डोहात पाय घसरून पडल्याने २२ वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद रोहीदासवाडी, खेड)…
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर; साखरपा, कोंडगाव मध्ये सत्तांतर
(देवरुख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये अनेक धक्कादायक आणि लक्षवेधी निकाल समोर आले आहेत. तुरळ, कोंडगाव, साखरपा…
वादग्रस्त ‘आमिर गॅस’ एलपीजी जहाज जयगड बंदरात; विविध यंत्रणांकडून कसून चौकशी, कार्गो उतरवण्यास अद्याप परवानगी नाही
(रत्नागिरी / वार्ताहर) इराकमधून एलपीजी कार्गो घेऊन पाकिस्तानकडे निघालेले वादग्रस्त ‘आमिर गॅस’ हे जहाज रविवारी सायंकाळी जयगड बंदरातील एलपीजी जेटीवर लावण्यात आले. जहाज बंदरात लागताच कस्टम, कोस्टगार्ड, डीजी शिपिंग, पोलीस…
‘रक्तदूत’ गजानन नार्वेकरांचा मानवतेचा ध्यास; ११२ वेळा रक्तदानातून हजारोंना जीवनदान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील तरुण गजानन रमेश नार्वेकर यांनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. मुंबईत शासकीय सेवेत कार्यरत असतानाही त्यांनी आतापर्यंत तब्बल ११२…
चिपळूणात ६ मे रोजी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान
(चिपळूण / प्रतिनिधी) श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कै. कमलाकरशेठ चितळे व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ६ मे २०२६…
कोकणातील कलाकारांसाठी मोठी संधी; ‘गाव गाता गजाली’ टीमकडून चित्रपटासाठी थेट ऑडिशन
(रत्नागिरी) कोकणातील कलाकारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उभी राहिली आहे. Zee Marathi वरील लोकप्रिय कार्यक्रम "गाव गाता गजाली" मधील प्रसाद आणि त्यांची संपूर्ण टीम आता कोकणात चित्रपटाच्या शूटिंगसाठी दाखल होणार आहे.…
लग्नसराईचा गजर; भाजीपाल्याच्या बाजारात खप वाढला, दर मात्र स्थिर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तब्बल ३५ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात लग्नसराईला पुन्हा सुरुवात झाल्याने भाजीपाल्याच्या बाजारात चैतन्य परतले आहे. विवाहसोहळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे भाजीपाला, कांदा-बटाटा यांचा खप लक्षणीयरीत्या वाढला असला, तरी गेल्या आठवडाभरात…
कान फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटांची झेप; “जीव – द क्रियेचर” आणि “एप्रिल मे ९९”ची निवड
( मुंबई ) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच्या फिल्म मार्केट (मार्शे द्यु फिल्म) विभागात…

