पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच केली हत्या
( पुणे / वृत्तसंस्था ) शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरात पोत्यामध्ये आढळलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून…
हृदयद्रावक! मुलीला पुण्यात शिक्षणासाठी सोडून परतत असताना भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 16 वर्षीय मुलगा गंभीर
(सातारा / वृत्तसंस्था) सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा (श्रीनिधी पेट्रोलियम) येथे सोमवारी (27 जुलै) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात मुलीला शिक्षणासाठी पुण्यात सोडून घरी परतणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात…
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारबाबत सरकारचा मोठा निर्णय; नवे परवाने बंद, जुन्यांचे नूतनीकरणही होणार नाही
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील ऑर्केस्ट्रा बारवर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नवीन ऑर्केस्ट्रा परवाने देण्यास आणि विद्यमान परवान्यांचे नूतनीकरण करण्यास…
देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला वेग; उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाला आरोग्य सेवा आयुक्तालयाची शिफारस
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देवरूख येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या मागणीला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, आरोग्य सेवा आयुक्तालयाने याबाबतचा…
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा आरपीआय (आठवले)चा इशारा
(रत्नागिरी / अमित कांबळे) अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रस्तावित निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पक्षाच्या…
बाहेरून ‘टकाटक’, आतून धोकादायक! ४२ दिवसांत एकाच एसटी बसच्या बॅटरी कक्षात दोन स्फोट; प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. देवरुख आगाराच्या एमएच १४ एलएक्स ७१४२ क्रमांकाच्या एसटी बसच्या बॅटरी…
लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीविरोधात भाजप आक्रमक; ॲड. वैभव खेडेकरांनी ला आठ दिवसांचा अल्टिमेटम
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावरून भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी…
उद्धव ठाकरे यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त गणपतीपुळे मंदिरात शिवसैनिकांची गणरायाच्या चरणी प्रार्थना
(गणपतीपुळे / वैभव पवार) शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त मालगुंड शाखा व कोतवडे जिल्हा परिषद गट युवासेनेच्या वतीने गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात…
सिंधुरत्न योजनेतून रत्नागिरीच्या पर्यटनाला नवी दिशा; भाट्येत हाऊसबोट टर्मिनल, २५ कोटींचे मत्स्यालय उभारणार
(रत्नागिरी / वार्ताहर) सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भाट्ये येथे हाऊसबोट टर्मिनल उभारून पर्यटकांसाठी हाऊसबोट…
रत्नागिरीला मराठी भाषेची मोठी भेट; २५ कोटींचे भाषा संग्रहालय, पालगडमध्ये ‘पुस्तकांचे गाव’, रत्नागिरीत पुस्तक महोत्सव
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्याला मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रात नवे स्थान मिळवून देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले. रत्नागिरीत २५ कोटी…

