“धम्मविचार आचरणात उतरविल्याशिवाय आदर्श बौद्ध समाज घडणार नाही” : प्रवचनकार विजय जाधव
वाटद-खंडाळा दीक्षाभूमी बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन वर्षभरापासून बंद? रुग्णांना खासगी तपासण्यांचा आर्थिक भुर्दंड
(संगमेश्वर / एजाज पटेल) सर्वसामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा दावा असला, तरी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील काही मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित…
रत्नागिरीतील २९ दिव्यांगांना NeoMotion ई-वाहनांचे वितरण; Hyundai Mobis CSR उपक्रमातून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल
(रत्नागिरी / वार्ताहर) दिव्यांग व्यक्तींच्या गतिशीलता, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी Hyundai Mobis यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत Mobis India Foundation, NeoMotion, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन…
मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारीला परवानगी; किनारपट्टीजवळ १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पावसाळी मासेमारी बंदीबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने नवीन आदेश जारी केला असून, १ ऑगस्ट २०२६ पासून किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपलीकडील विशेष आर्थिक…
नाटे पोलिसांची मोठी कामगिरी! घरफोडीचा गुन्हा उघड; दोन सराईत आरोपी अटकेत, २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
(जैतापूर / वार्ताहर) नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत नाटे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), रत्नागिरी यांनी संयुक्त कारवाईत दोन सराईत आरोपींना…
हरपुडे येथे दुर्दैवी अपघात; पायाला कुऱ्हाडीचा घाव लागल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील खालची घुगवाडी येथे काजूच्या झाडांना पुरण घालत असताना पायाला कुऱ्हाडीचा घाव लागल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी…
लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर; पेपर लीक प्रकरणात 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹50 लाख दंडाची तरतूद
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशभरात वारंवार समोर येणाऱ्या पेपर लीक आणि सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले परीक्षा सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षांच्या गदारोळात…
देवरुख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आणि कृषी विद्यापीठात सामंजस्य करार; विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप व संशोधनाला नवी दिशा
(देवरुख / वार्ताहर) प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव (देवरुख) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात मंगळवारी (दि. २८ जुलै) सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. उद्योजकता, संशोधन, नाविन्यपूर्ण…
नावडी येथील विजया विश्वनाथ कोकाटे यांचे वृद्धापकाळाने निधन
(संगमेश्वर / दिनेश आंब्रे) तालुक्यातील नावडी (ता. संगमेश्वर) येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी पत्रकार कै. प्रशांत (बाळू) कोकाटे आणि महेंद्र कोकाटे यांच्या मातोश्री विजया विश्वनाथ कोकाटे यांचे सोमवारी रात्री ९.५०…
कोकणच्या लोककलेचा ध्यास; नमन परंपरेला नवे बळ देणारे लोकशाहीर ओमकार शितप
(रत्नागिरी / वार्ताहर) बदलत्या काळात आधुनिकतेच्या लाटेत अनेक पारंपरिक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, त्या जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य काही मोजके कलावंत निष्ठेने करत आहेत. अशाच ध्येयवेड्या कलाकारांपैकी…

