भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याचा डल्ला; आरे–पाटपन्हाळे मार्गावरील घटना; हेल्मेटधारी दुचाकीस्वार फरार
(गुहागर/ रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील आरे–पाटपन्हाळे मार्गावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धाडसी घटना गुरुवारी घडली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…
‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत लिंग आधारित हिंसाचारावर जनजागृती; विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षणाची माहिती
(संगमेश्वर / प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या 'माझं गाव आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत उपकेंद्र कोसुंब यांच्या वतीने दादासाहेब सरफरे विद्यालयात 'लिंग आधारित हिंसाचार : प्रतिबंध व कायदेशीर संरक्षण' या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन…
भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकांना बाहेर काढले, ढिगाऱ्याखाली अजूनही नागरिक अडकल्याची भीती
(भिवंडी / ठाणे) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. बालाजी नगर, गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर अपार्टमेंट अचानक कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण…
दापोलीतील शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना मानद डॉक्टरेट, दिल्लीतील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाकडून प्रतिष्ठेचा सन्मान; शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
(दापोली / वार्ताहर) कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली. मान्यवरांच्या…
पोक्सो प्रकरणातील आरोपीला जामीन; उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामिनाचा रत्नागिरी न्यायालयाने घेतला आधार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अल्पवयीन मुलाशी संबंधित लैंगिक छळाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या प्रकरणात संशयित आरोपी विजय प्रभाकर वैद्य याला रत्नागिरी येथील विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च…
‘मोबाईल अपडेट’च्या नावाखाली सायबर जाळे; रत्नागिरीतील मेडिकल सेल्समनला अडीच लाखांचा गंडा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात सायबर गुन्हेगारीचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचा आभास निर्माण करून सायबर भामट्यांनी एका मेडिकल…
मांडकी बुद्रुक येथे ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ व रानभाज्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
(चिपळूण / वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय (मांडकी-पालवण) यांच्या…
उपजिल्हा रुग्णालयात खळबळ! डॉक्टरांच्या हातावर लिहिला धक्कादायक मजकूर; माजी मंत्र्यांच्या PA विरोधात गुन्हा
(फलटण / सातारा) डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांच्या…
राज्यातील 3,195 रुग्णवाहिकांना ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’; 102 अॅम्ब्युलन्स सेवा आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील 3,195 शासकीय रुग्णवाहिकांसाठी 'कॅशलेस पेट्रोकार्ड' उपक्रम सुरू करण्यात आला…
8वा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ आणि पेन्शनवर मोठी चर्चा; 25 ऑगस्टपर्यंत सूचना मागवल्या
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) 8व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) कामकाजाला वेग आला असून, सप्टेंबर 2026 मध्ये चंदीगड येथे केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कर्मचारी संघटनांशी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या…

