जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने राजापूरच्या काँग्रेस नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पोटनिवडणुकीची चिन्हे
(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी) राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास प्रवर्ग (न्हावी) जातीचे जातप्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांचे नगरसेविका…
रत्नागिरीतील एलपीजी पुरवठा पूर्ववत करा; नवीन गॅस जोडण्यांनाही परवानगी द्या
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू असलेले तात्पुरते निर्बंध तातडीने शिथिल करून गॅसचा नियमित पुरवठा पूर्ववत करावा, तसेच नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना तत्काळ परवानगी…
१६० कोटींच्या बनावट शालार्थ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दीपक गरुड अटकेत; पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी १८ वर्षीय मुलगाही सहसंशयित
(नाशिक / वृत्तसंस्था) राज्यभर गाजत असलेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ घोटाळ्यात नाशिक शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपक काशीनाथराव गरुड याला अटक…
गणेशोत्सवापासून पिंपरी-चिंचवड–पेढांबे नवी एसटी सेवा; ग्रामीण भागाला थेट कनेक्टिव्हिटी, आरक्षणाचीही सुविधा
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोकणातील दुर्गम व ग्रामीण भागातील प्रवाशांसह मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, चिपळूण,…
दाभोळे हायस्कूलमध्ये आमदार किरण सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण; मान्यवरांना रक्तचंदनाची रोपे भेट
(देवळे / प्रकाश चाळके) वन विभाग, चिपळूण (रत्नागिरी) आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने "झाडे लावा, झाडे जगवा" या संकल्पनेतून आयोजित वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम आज…
गोगटे महाविद्यालयातील सेवक कृष्णा आलीम यांचे निधन
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील सेवक कृष्णा भागा आलीम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाविद्यालयात असताना दुपारी मेंदूचा झटका आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू…
रियाज हीच यशाची गुरुकिल्ली : केदार लिंगायत रियाज तबला अकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
(रत्नागिरी / वार्ताहर) "संगीतात रियाज हीच यशाची गुरुकिल्ली असून, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. परमेश्वराच्या कृपेने मिळालेली ही कला जोपासा, भरपूर रियाज करा आणि नवीन संधींचे सोने करा. संगीतासारखा आनंद…
बावनदी पुलावरून नदीत उडी; रेवाळेवाडीतील ४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; शोधमोहीम सुरू
(संगमेश्वर / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेत रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार, दि. 31) रोजी सकाळी घडली.…
‘सनातन पंथ शास्त्र’ ग्रंथाचे श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे भव्य लोकार्पण; जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेला ग्रंथ
(नाणीज / वार्ताहर) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधामच्या सुंदरगडावर हजारो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'सनातन पंथ शास्त्र' या ग्रंथाचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार…
भरदिवसा घरफोडी; चिपळूणात ८.१८ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
(चिपळूण / वार्ताहर) चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास…

