मराठीला जागतिक व्यासपीठ; 100व्या साहित्य संमेलनासाठी 5 कोटींचे अनुदान, देश-विदेशात 49 साहित्य संमेलने
(मुंबई / वृत्तसंस्था) मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदानात वाढ करून ते 5 कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदासाठी उत्सुकता शिगेला! शिरभाते मॅडम सेवानिवृत्त; आता प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी? अनेक नावांची चर्चा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. सुनीता शिरभाते या शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आता प्राथमिक शिक्षणाधिकारी या महत्त्वाच्या पदावर कोणाची…
देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात दिप्ती किर व राम रेंगडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
( मंडणगड /वार्ताहर ) प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी स्त्री परिचर श्रीमती दिप्ती दिपक किर आणि आरोग्य सहाय्यक (पुरुष) श्री राम देवजी रेंगडे यांच्या…
‘पाचल’ हीच आमची कर्मभूमी; हे सांगताना अभिमान वाटतो! – नारायण पांचाळ
(राजापूर / तुषार पाचलकर) "तू कुठला?" असा प्रश्न जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणी विचारला, की छाती अभिमानाने भरून येते आणि ओठांवर सहज उमटते ते एकच नाव... "पाचल!" जन्मभूमी कोणतीही असो, पण…
रत्नागिरी पोलिसांचे एआयकडे निर्णायक पाऊल; ‘अधिनिर्णय’ ॲपद्वारे गुन्हे तपासाला नवी दिशा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गुन्हे तपास प्रक्रियेला अधिक अचूक, परिणामकारक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्याच्या दिशेने रत्नागिरी पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) तंत्रज्ञानावर आधारित ‘अधिनिर्णय’ या…
परचुरी–फुंणगूस समांतर मार्गावरील गटारे तुंबली; वाढलेल्या झाडीमुळे अपघाताचा धोका, तातडीच्या कारवाईची मागणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परचुरी ते फुंणगूस खाडी समांतर रस्त्यावरील तुंबलेली गटारे आणि रस्त्यालगत वाढलेल्या झाडीमुळे वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर…
राजापूरची गंगामाई पुन्हा प्रवाहित; भरली कुंडे, दर्शनासाठी भाविकांची वाढली गर्दी
(राजापूर / वार्ताहर) कोकणातील प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक वारसा असलेल्या राजापूरच्या गंगामाईचा साडेसात महिन्यांनंतर पुन्हा प्रवाह सुरू झाला असून, गोमुखातून अखंडपणे वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील कुंडे भरून वाहू लागली आहेत. या…
१५ ऑगस्टपासून राज्यात क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; १.८६ कोटी कुटुंबांना मोफत वाटप, जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम सुरू करण्यात येणार असून, राज्यातील सुमारे १ कोटी ८६ लाख कुटुंबांना…
जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने राजापूरच्या काँग्रेस नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पोटनिवडणुकीची चिन्हे
(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी) राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास प्रवर्ग (न्हावी) जातीचे जातप्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांचे नगरसेविका…
रत्नागिरीतील एलपीजी पुरवठा पूर्ववत करा; नवीन गॅस जोडण्यांनाही परवानगी द्या
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू असलेले तात्पुरते निर्बंध तातडीने शिथिल करून गॅसचा नियमित पुरवठा पूर्ववत करावा, तसेच नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना तत्काळ परवानगी…

