मदन मोडक यांची वनवासी कार्याला मोठी देणगी
(नागपूर) रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी श्री मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी रविवारी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
उमराठ-हेदवीची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
(गुहागर) तालुक्यातील उमराठ- हेदवी या दोन गावांची ग्रामदेवता श्री नवलाई देवी असून या ग्रामदेवतेचे पुरातन मंदिर निसर्गाच्या हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात वसलेले आहे. येथील सदैव निरव शांतता, नवनाडी येथील डोंगराच्या कडेकपारीतून…
केळये भिमोद्यान येथे अशोका विजयादशमी – धम्मचक्र परिवर्तन दिन आणि वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा केळये भिमोद्यान येथे जिल्हा संस्कार विभाग, रत्नागिरी तालुका शाखा आणि भिमोद्यान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२४…
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार : मयूर निकम
(संगमेश्वर / एजाज पटेल) होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावचे तरुण युवक मयूर निकम यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता निवडणूक लढण्याचा निर्धार केला…
भातकापणीत सर्प, विंचूदंश प्रमाणात वाढ; संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरेसा साठा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसावर अवलंबून असणारी भातशेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते. भातशेती तसेच वायंगणी शेतीच्या पेरणी, कापणीच्यावेळी संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक…
कोकणनगरमध्ये मध्यरात्री नारेबाजी, दगडफेक त्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज; नेमकं काय घडलं?
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) शहराजनिक दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास निंदनीय प्रकार घडला. दसऱ्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पथ संचलन आयोजित करण्यात आले होते. संचलनावेळी पोलिसांचा…
संभाजी भिडेंच्या दुर्गामाता दौड रॅलीत झळकले नथुराम गोडसेचे फोटो, नाशिकमधील प्रकार
(नाशिक) संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दुर्गा माता दौड रॅली काढण्यात येते. नाशिक शहरातही दुर्गा माता दौड रॅली काढण्यात आली. विजयादशमीच्या निमित्ताने सकाळी ही रॅली काढली गेली.…
भारतीय लष्कराला लवकरच ‘हे’ शक्तिशाली शस्त्र मिळणार; 1800 फूट उंचीवरही करू शकते मारा
(नवी दिल्ली) भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच एक धोकादायक शस्त्र सामील होणार आहे. ताफ्यात त्याचा समावेश झाल्याने लष्कराची ताकद वाढणार आहे. हे शस्त्र कोणत्याही हवामानात वापरले जाऊ शकते. रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र…
गर्भनिरोधक गोळ्यांबाबत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
(नवी मुंबई) गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. त्याशिवाय मेडिकलमधून त्या घेता येत नाहीत. त्या गोळ्या देण्याची परवानगी नाही असं मेडिकलमध्ये सांगितलं जातं. मात्र आता गर्भनिरोधक गोळ्या या सर्वसामान्यांना…
ग्रामपंचायत उमराठला टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान
(गुहागर) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे पार पडला. टी.बी. मुक्त ग्रामपंचायत सर्वेक्षणात महाराष्ट्रातील…

