चार महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण; अखेर उपोषणानंतर प्रशासन जागे, १४ ऑगस्टपूर्वी निर्णयाचे आश्वासन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पावसाळ्याच्या दिवसांतही पिण्याच्या पाण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येणे, ही ग्रामीण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब ठरत आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी-येडगेवाडी येथील पाच कुटुंबांना तब्बल चार महिन्यांपासून…
नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आंबा–काजू उत्पादक; यादी अपलोडला विलंब, ६० टक्के शेतकरी अद्याप प्रणालीबाहेर
(संगमेश्वर / प्रतिनिधी) अवकाळी पाऊस आणि बेभरवशी हवामानामुळे यंदाच्या हंगामात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आधीच संकटात सापडलेल्या बागायतदारांना आता नुकसानभरपाईसाठीही प्रतीक्षा…
शिरबांडवाडीतील पाण्याच्या डोहात बुडून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील शिरबांडवाडी (ओझर) परिसरातील पाण्याच्या खोल डोहात बुडून ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३० जुलै) दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत…
आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटातील रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. या…
जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम बदलले! उशिरा नोंदणी करणे पडू शकते महाग; मोदी सरकारच्या नव्या कायद्यात काय बदलले?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेला अधिक पारदर्शक, डिजिटल आणि काटेकोर बनवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६' ला संसदेची…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
(चिपळूण / वार्ताहर) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
‘माझी सर्व प्रॉपर्टी घ्या, पण…’; डोळ्यांसमोर पत्नी आणि दोन मुली वाहून गेल्याने वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश
'आम्हाला वाचवा…' तो शेवटचा फोन, पुराच्या प्रवाहाने हिरावला संसार; झाडाला धरून वाचले वडील
रात्री 11 वाजता PM नरेंद्र मोदींचा पुन्हा व्हिडिओ संदेश; ‘मला शिव्या दिल्या, आईलाही अपशब्द बोलले… तरीही त्यांना माफ करायचेय…’
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना संयम,…
‘या फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ!’ मंत्रालयाच्या कँटीनवर उच्च न्यायालयाचे ताशेरे; FDA ला दिले दोन पर्याय
(मुंबई / वृत्तसंस्था) नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय परवाना स्वयंपाकघरात झुरळ आढळल्याच्या कारणावरून निलंबित केल्यानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन सुनावणीत मंत्रालयाच्या कँटीनमधील अस्वच्छतेची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई उच्च…
पोटदुखीच्या उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीची रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये प्रसूती
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात अचानक प्रसूती झाली. घाबरलेल्या…

