गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी पावस येथे ‘आनंद साधना शिबीर’ संपन्न
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आनंद साधना शिबीर दि. १८ ते २० एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत स्वामी स्वरूपानंद समाधी…
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गोंधळ : मद्यधुंद तरुणाची नर्सेस व सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की, पोलिसांत गुन्हा दाखल
(रत्नागिरी) जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत एका तरुणाने नर्सेस व रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांशी वाद घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर एका…
कुंड्यांना पाणी घालण्यावरून वाद: लोखंडी रॉडने मारहाण, दोघे जखमी; चौघांविरुद्ध गुन्हा
(खेड) तालुक्यातील शिवतर रोडवरील रोहिदास नगर येथे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाडांच्या कुंड्यांना पाणी घालण्याच्या किरकोळ कारणावरून मोठा वाद उद्भवला. या वादातून झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, खेड…
माजी विद्यार्थ्यांकडून जिजामाता विद्यामंदिर रायपाटण शाळेला क्रीडा साहीत्य भेट
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील जिजामाता विद्या मंदिर रायपाटणचे माजी विद्यार्थी इयत्ता दहावी बॅच 2017 -18 च्या बॅच कडून विद्यालयाला विविध क्रीडा साहित्याची देणगी स्वरूपात साहित्य देण्यात…
रत्नागिरीत चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच घरफोड्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले…
मुचरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) सप्रे भक्त परिवार मुचरी यांच्या वतीने श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा चैत्र कृष्ण १३ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामींचे मठात…
पहलगाम हल्ल्यात पुण्यातील दोघांना लागल्या गोळ्या! द रेसिस्टंस फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी; 27 पर्यटकांचा मृत्यू
नाव-धर्म विचारून गोळीबार हल्लेखोरांना सोडणार नाही - पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम
कामगार कल्याण मंडळाकडून ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड
जिल्ह्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश
वैभव गारवे रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त
(रत्नागिरी) नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. ते कर्जत नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे तुषार बाबर यांची…
“जिजाऊ” नमन स्पर्धेत मिरजोळे नवतरुण कालिका मंडळाची उज्वल कामगिरी; ऋग्वेद गुरव ला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भव्य नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील…

