मालगुंड येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन
पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मोठा फायदा; १७५ ते १८० शेतकरी व ४० ते ५० विद्यार्थ्यांना थेट लाभ
विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत यांची पाचल ग्रामपंचायतीला भेट; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
(राजापूर / तुषार पाचलकर) विधानपरिषद सदस्य तथा माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाचल ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट देत ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, व्यापारी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीचे…
आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार; राज्यात नवा ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार
(रत्नागिरी / जिमाका) जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणतानाच जमीनमालकीचे वाद कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ या पद्धतीवर आधारित नवीन ‘लँड…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण थरार; ट्रकची धडक, पलटी आणि क्षणार्धात आगीचा भडका
(लांजा / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकांच्या भीषण अपघातानंतर एका ट्रकला आग लागल्याची गंभीर घटना घडली. अपघातात ट्रक चालक…
पैसा फंड प्रशालेत रानभाज्या महोत्सव; विद्यार्थ्यांनी मांडली रानभाज्यांची दुकाने
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील पावसाळी जीवनशैलीशी रानभाज्यांचे अतूट नाते आहे. मात्र, रानभाज्या कोणत्या, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व काय, कोणत्या रानभाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने…
चिपळूणात ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत गांजासदृश पदार्थ जप्त; ४८ वर्षीय संशयित ताब्यात
( रत्नागिरी / चिपळूण ) जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेला चिपळूण पोलिसांनी आणखी एक यश मिळवून दिले आहे. चिपळूण शहरातील वालोपे…
मुसळधार पावसाने आंबा घाटातील रस्त्याला भेगा; आमदार किरण सामंतांकडून घटनास्थळी पाहणी
(आंबा / रत्नागिरी) गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला…
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत डायलिसिसची सुविधा; आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा
वर्षभरात ९ हजारांहून अधिक डायलिसिस सायकल; १,०२४ नियमित रुग्णांना मिळाला उपचाराचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी दरम्यान रोज धावणार एक्स्प्रेस; कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा
(मुंबई / वृत्तसंस्था) कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे.…
माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांचा उद्या रत्नागिरी जिल्हा दौरा; राजापूर, पाचल येथील विविध कार्यक्रमांना उपस्थिती
(राजापूर / तुषार पाचलकर) माजी कृषिमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत हे रविवार, २ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यक्रमाचे…

