मिरजोळे नाखरेकरवाडीत कोयत्याने हल्ला; दोघे जण जखमी रत्नागिरी
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे नाखरेकरवाडी येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेत आरोपीने घरात घुसून कोयत्याने मारहाण केली, ज्यात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे…
अंगणातील ३५ ते ४० काळ्या चिर्यांची चोरी; तिघांवर गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील देवसडे गावात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यद्नेश चंद्रकांत कदम (वय ३५, सध्या रा. वि.२१ एव्हर शाईन सिटी, वसई (पूर्व), जि. पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या चंद्रकांत चंद्रज्योती…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला!
(संगमेश्वर) उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना संगमेश्वर येथे त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला, त्यामुळे एकच धांदल उडाली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. अजित…
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतील ‘पुनर्परीक्षा’च्या उल्लेखाबाबत यूजीसीचा मोठा निर्णय
(मुंबई) आगामी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत 'पुनर्परीक्षा'चा कोणताही उल्लेख केला जाणार नाही. राष्ट्रीय शिक्षण…
“वाळीत टाकले, दहशत माजवण्याचे काम, खोटा खंडणीचा गुन्हा, पुरुषांसमोर बेईज्जत करुन…” वैभवी पाटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले खरमरीत पत्र
दिवस- रात्र लाडक्या बहिणीचे ठिय्या आंदोलन मात्र प्रशासन लक्ष देईना; १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा
६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप थेट न्यायालयात!
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या ६०० कोटी रुपयांच्या निधीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते स्वप्नील खैर यांनी मुंबई उच्च न्यायालयात थेट फौजदारी…
प्रकृती खालावली… उपचार सुरू असतानाच प्रौढाचे निधन
(रत्नागिरी) तालुक्यातील कर्ला भंडारवाडी (ता. व जि. रत्नागिरी) येथील रहिवासी विनेश विठोबा सर्वे (वय ५३ वर्षे) यांचे, शुक्रवार (२६ एप्रिल) रोजी सकाळी उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले.…
मराठी बोली भाषांचे संवर्धन आणि संशोधनासाठी “पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोली भाषा अध्यासन केंद्र” सुरू करणार – मराठी भाषा मंत्री उदय सामंत
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ९५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
रत्नागिरीत नशेचा नवा प्रकार : शीतपेयात डिप्रेशनच्या गोळ्या मिसळून नशा; पोलिसांचा कडक इशारा
(रत्नागिरी) जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नव्या नशेच्या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. काही तरुण शीतपेयामध्ये मानसिक तणावावर वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्या टाकून नशा करत असल्याची धक्कादायक माहिती…
राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील
छत्रपती संभाजी स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

