पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद डोंगरे यांचे दुःखद निधन
(देवरूख / प्रतिनिधी) साडवली गावातील रहीवासी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आनंद तुकाराम डोंगरे यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालेले डोंगरे यांनी देवरूख पंचायत…
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना: 2024-25 वर्षात झालेल्या 360 कोटी खर्चास, 2025-26 साठी 406 कोटी नियोजनास मंजुरी
(रत्नागिरी) सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या 360 कोटी खर्चास आणि सन 2025-26 साठी 406 कोटीच्या नियोजनास आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. कॅन्सरपासून…
वाटद खंडाळा विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास यशस्वीपणे संपन्न
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील भव्य क्रिडा मैदानात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खंडाळा अर्बन बँक पुरस्कृत क्रीडा…
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
(रत्नागिरी) येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज फित कापून…
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मशीनमधून डिझेलची चोरी; गुन्हा दाखल
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील उक्षी फाटा ते वांद्री फाटा यादरम्याने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या डोजर मशीन मधून डिझेल चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अज्ञात…
सुरक्षेच्या कारणास्तव महापारेषण चे आंदोलन स्थगित
(मुंबई) महापारेषण कंपनीत नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना विविध पदांच्या भरती मध्ये जादा 10 मार्क व वयात 43 वर्षा पर्यंत शिथिलता मिळावी तसेच वायरमन ट्रेड च्या…
खेडशी नाक्यावर आंबा व्यवसायिकांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी) रत्नागिरीतील खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी (३० एप्रिल २०२५) रात्री सुमारे आठ वाजता आंब्याच्या पेट्या वितरित करून परतणाऱ्या दोघा तरुणांना मारहाण करण्यात आली. गाडीच्या ताडपत्रीच्या कारणावरून झालेल्या वादाचे…
“क्रीडाई”च्या वतीने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा
(रत्नागिरी) क्रीडाई रत्नागिरीच्या वतीने ०१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सार्वजनिक उपक्रम म्हणून बांधकाम साईट वरील कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर रंजनमंदिर हॉल शिर्के हायस्कूल,…
चाफे येथील शाळेस ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बँक ऑफ इंडियाकडून प्रोत्साहनपर धनादेश वितरित
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून "बेटी बचाव बेटी पढाव"मोहिमे अंतर्गत शालेय मुलींसाठी प्रोत्साहन पर निधी…
कशेडी बोगद्यांतून प्रवास आता अधिक सुकर; १५ मेपूर्वी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार!
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कशेडीच्या दोन्ही बोगद्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला असून, रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठाही येत्या १०-१५ दिवसांत सुरळीत होणार आहे. उन्हाळी गर्दी…

