शाहिरी लोककलेतील पहाडी आवाज हरपला; ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे निधन
(देवरूख / वार्ताहर) कोकणच्या मातीत रुजलेल्या जाखडी, कलगीतुरा, नमन आणि शाहिरी लोककलेला आपल्या भारदस्त पहाडी आवाजाने वेगळी ओळख मिळवून देणारे संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे…
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळेचा गौरव
भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान
रस्त्यावरील जीवघेणा खड्डा ठरला काळ; फ्लॅट पाहण्यासाठी निघालेल्या 46 वर्षीय महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
(ठाणे /वृत्तसंस्था) ठाणे-भिवंडी मार्गावरील राहनाल गावाच्या हद्दीत रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 46 वर्षीय महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती जखमी झाले आहेत.…
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; आई-वडील आणि 19 वर्षीय मुलीचा समावेश, घटनेने खळबळ
( पिंपरी-चिंचवड / पुणे ) पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये ही घटना घडली.…
NEET PG 2026: उमेदवारांना मोठा दिलासा! जवळचे परीक्षा केंद्र, 180 प्रश्न आणि 210 मिनिटे; जाणून घ्या नवे नियम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) NEET PG 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदाची NEET PG 2026 परीक्षा 30 ऑगस्ट रोजी होणार असून, उमेदवारांचा प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी आणि…
महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू! 7 वर्षांपर्यंत शिक्षा, 60 दिवस आधी नोटीस बंधनकारक
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रात बहुचर्चित ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ अखेर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर आणि अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हा कायदा 30 जुलै 2026 पासून…
भारताची 39 पदकांसह दमदार कामगिरी; बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण, चौथ्या स्थानावर
(ग्लासगो / वृत्तसंस्था) ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये भारताने दमदार कामगिरी करत एकूण 39 पदकांची कमाई केली. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा…
5 ऑगस्टच्या बैठकीत काय ठरणार? कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील भूमिकेकडे लक्ष; 15 सदस्य घेणार मोठा निर्णय
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) दिल्लीतील आंदोलनानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पुढील वाटचालीबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी, 5 ऑगस्ट रोजी…
यंदाही गणेशमूर्ती महागल्या; किमतीत 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ
(मुंबई /रत्नागिरी) महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी राज्यभरात सुरू झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतानाच यंदा महागाईचे सावट गणेशोत्सवावर पडले आहे. गणेशमूर्तींच्या किमतीत यंदाही…
श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचा ४ ऑगस्टला उद्घाटन सोहळा
कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा

