गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे ‘एस.ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखा व उत्कर्ष फौंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'एस. ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालायाच्या डॉ. ज.…
झाडे पडून ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्ग ठप्प; ग्रामस्थांनी हटवली झाडी, रात्रीपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र फिरकलेच नाही!
(राजापूर / तुषार पाचलकर) विठापेठ-मलकापूर-अनुस्कुरा-साटवली-पावस या राज्य महामार्गावरील ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावर वाहतुकीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, या वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरेशी…
मुक्या जीवाच्या वेदनेची जाणीव अन् तरुणांची ‘प्राणीदया’!
(संगमेश्वर / एजाज पटेल) ती बोलू शकत नव्हती... की वेदना सांगू शकत नव्हती... आणि मदतीसाठी तिला विनवणीही करता येत नव्हती. मात्र, रस्त्यावर वेदनेने तळमळणाऱ्या त्या मुक्या जीवाची अवस्था संगमेश्वरमधील काही…
साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे काम; संगमेश्वर उपकेंद्रातील अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर उपकेंद्रांतर्गत साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे महत्त्वाचे तांत्रिक काम आज (सोमवार, दि. ३ ऑगस्ट) रोजी हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान पाऊस तसेच काही तांत्रिक…
तुमची रास सांगते तुमचा स्वभाव! कोणती रास शांत तर कोणती तापट?
मेष ते मीन; जाणून घ्या १२ राशींच्या व्यक्तींच्या स्वभावातील खास गमती-जमती
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चिपळूणच्या राहुल कदम यांना सुवर्णपदक
(चिपळूण / वार्ताहर) दसपटीटी विभागातील श्री क्षेत्र टेरव (निम्मेगाव) येथील सुपुत्र राहुल विकासराव कदम यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे…
कोकणातील कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी सिंधुरत्नच्या माध्यमातून प्रयत्न करणार : डॉ. विनय नातू
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणच्या ग्रामीण भागात विविध कलाक्षेत्रांमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार दडलेले आहेत. या कलाकारांची कला रसिकांसमोर आणण्यासोबतच त्यांना त्यांच्या क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुरत्नच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न…
साखळोली शाळेत ‘वाचनालय आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार पुस्तक
(दापोली / वार्ताहर) विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात ज्ञानाची आणि विचारांची समृद्धी वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ येथे ‘ज्ञानसमृद्धी वाचनालया’च्या वतीने ‘वाचनालय आपल्या दारी’ या अभिनव…
काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगलात महावितरण कर्मचाऱ्यांची शर्थ; ८ तासांत मुख्य वीजवाहिनी दुरुस्त
(देवरुख / वार्ताहर) मुसळधार पाऊस, घनदाट जंगल, डोंगरदऱ्या आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत अथक प्रयत्न करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संगमेश्वर-देवरुख मुख्य विद्युत वाहिनीतील बिघाड रात्रीच दुरुस्त केला. त्यामुळे देवरुख शहरासह परिसरातील…
रत्नागिरी: बंधाऱ्यात पोहताना १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरालगतच्या गयाळवाडी परिसरातील १६ वर्षीय मुलाचा कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सार्थक सुहास गुरव (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी ग्रुपने पोहण्यासाठी गेले…

