त्या निष्काळजी एस टी चालकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरातील एसटी बसस्थानक परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणाने बस चालवणाऱ्या एसटी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
आठ फूट अजगराची भर रस्त्यावर एन्ट्री; सर्पमित्र सिद्धार्थ सावंत यांनी दाखवले धाडस!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजस्र अजगर म्हटला की पाहणाऱ्याची बोबडीच वळते. शहरातील चर्मालय चाररस्ता परिसरात विमानतळ मार्गावरील भर रस्त्यावर असाच एका अजस्र अजगराची…
बाथरूमची कडी बदलल्याच्या वादातून पती-पत्नीला मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा
(खेड) तालुक्यातील आंबडस बौद्धवाडी येथे बाथरूमची कडी बदलल्याच्या कारणावरून एका ४९ वर्षीय पुरुष आणि त्याच्या ४५ वर्षीय पत्नीला बेदम मारहाण केल्याची तसेच महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ११…
नर्सिंग होममध्ये प्रियसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या
(रायगड) प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या करून त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी…
दहावीच्या परीक्षेत अंकिता शाळेत पहिली, गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या! निकाल पाहून आईने फोडला हंबरडा
(पुणे) पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील १५ वर्षीय अंकिता कडाळे हि विद्यालयात पहिली आली आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ७८.४०% गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले, मात्र दुर्दैवाने तिचे हे…
रत्नागिरी नवीन बसस्थानकाचे उद्घाटन होताच परिसराला पुन्हा टपऱ्यांचा विळखा
(रत्नागिरी) ना. उदय सामंत, ना. भरत गोगावले आणि ना. योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या रत्नागिरी बसस्थानकाचा मुख्य रस्त्याचा परिसर पुन्हा एकदा बकाल दिसू लागला आहे. उद्घाटनावेळी लाखो…
दापोली : सुवर्ण महोत्सव, श्री साईबाबा मंदिर वर्धापनदिन व महापूजेचा भव्य सोहळा
(दापोली) तालुक्यातील सन्मित्र विकास मंडळ आणि धनश्री महिला मंडळ आगरवायंगणी, निगुडभोमवाडी मंडळाचे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष, श्री साईबाबा मंदिराचा 12 वा वर्धापनदिन सोहळा आणि श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.…
सुरक्षेच्या दृष्टीने दिवसातून तीन वेळा विद्यार्थ्यांची हजेरी; शिक्षण विभागाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
(मुंबई) बदलापूर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आता प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी दिवसातून तीन वेळा नोंदविणे…
लांजात वीज कोसळून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी; गोविळ येथे दुर्दैवी घटना
(लांजा) तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथे वीज कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१४ मे) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…
खेर्डी येथे डंपरची दुचाकीला धडक : महिलेचा जागीच मृत्यू
(चिपळूण) चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी येथील दसमान कॉम्प्लेक्ससमोर बुधवारी सायंकाळी डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका 26 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिला समिना नासिर चिपळूणकर या खेर्डी मोहल्ला…

