शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! E-KYC नाही केली तर सप्टेंबरचे वेतन रोखणार; आता मुदतवाढ नाही
(पुणे / वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक व…
मंत्रालयाचा पत्ता बदलणार! ₹1,601 कोटींची एअर इंडिया बिल्डिंग ठरणार नवा प्रशासकीय केंद्रबिंदू
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयाच्या विस्ताराबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीचा शासकीय कामकाजासाठी वापर करण्याच्या दृष्टीने…
कर्दे येथे एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसला अपघात
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील कर्दे गावाजवळ सोमवारी मुंबई-दोडवली मार्गावरील एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची…
गुहागरमध्ये लोखंडी पूल अचानक कोसळला; अडकलेल्या जनावरांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न
(गुहागर / सचिन कुळये) तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १५ गुरे पुलाखाली अडकल्याची माहिती समोर…
तुमच्या राशीत दडल्या आहेत या खास सवयी! स्वतःमध्ये शोधा हे गुण
प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक वेगळी ओळख असते. कोणाला सतत नवीन गोष्टी करण्याची आवड असते, तर कोणाला शांतपणे एकटं राहायला आवडतं. काही जण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नियोजन करून करतात, तर काही…
या राशीचे लोक एकदा ठरवलं की मागे हटतच नाहीत; हट्टीपणात नंबर वन कोण?
हट्टीपणा म्हणजे वाईट गुण नाही. या राशीच्या व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम राहतात, पण कधी कधी त्यांचा हट्टही चर्चेचा विषय ठरतो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. कोणी पटकन निर्णय घेतं, कोणी…
उमराठमध्ये १७ एकरांवर सेंद्रिय पद्धतीने सामूहिक नाचणी शेतीचा प्रयोग
‘असाध्य शेतकरी गटा’चा नाविन्यपूर्ण उपक्रम; नाचणीपासून सत्व, पापड, लाडू निर्मितीचा मानस
‘काम झेपत नसेल तर बदली करून घ्या’; बावनकुळेंचे महसूल यंत्रणेला खडे बोल
प्रलंबित प्रकरणांवर संताप; 'भ्रष्टाचार, दिरंगाई आणि कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही'
चार दिवसांच्या अथक शोधानंतर महेश भरणकर यांचा मृतदेह सापडला
(संगमेश्वर /प्रतिनिधी) बावनदी (रेवाळेवाडी) येथील जुन्या पुलावरून नदीत पडून बेपत्ता झालेल्या महेश नारायण भरणकर (वय ४२) यांचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी पुलापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. चार…
शेतकऱ्यांना परदेशवारीची सुवर्णसंधी; युरोप, चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी २ लाखांपर्यंत अनुदान
(रत्नागिरी / जिमाका) शेती उत्पादन वाढविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमालाची गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरील कृषी पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही…

