राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि…
३७ वर्षांनंतर आडिवरे पाण्याखाली; महाकाली मंदिर जलमय
वाडापेठ व रुंढे परिसरात पूरपरिस्थिती; घर-दुकानांचे मोठे नुकसान
अहमदाबाद विमान अपघातात मृतांची संख्या २७५ वर; मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, विद्यार्थी यांचाही समावेश
(अहमदाबाद) गेल्या गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI-171) हे विमान लंडनच्या दिशेने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा आता २७५ वर पोहोचला आहे. या…
चित्र- शिल्प अभ्यासक्रमात कलासंचालनालयाने केला मोठा बदल
चित्रकला व शिल्पकला विभाग आता ३ वर्षांचे; १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी
संगमेश्वरमध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बाजारपेठ जलमय; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील बाजारपेठ मुसळधार पावसामुळे अक्षरशः जलमय झाली. रात्रौ दोनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे, राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अपूर्ण भिंती आणि गटार नसल्याने…
विंचूदंशाने १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; तळे आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे गंभीर वास्तव उघड
( खेड ) तालुक्यातील तळे येथे विंचूदंशाने नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…
पत्रकार कल्याणासाठी पुढाकार : रत्नागिरीतील पत्रकार परिषदेकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन
पत्रकारांसाठीच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची ठाम मागणी
संगमेश्वरात भाजी गल्ली ते मच्छीमार्केट परिसरात चिखलाचे साम्राज्य; नागरिक त्रस्त
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) शहरातील भाजीगल्ली ते मच्छी मार्केट या मुख्य मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना दररोज या चिखलातून वाट काढत बाजारहाट करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच…
“गैरकारभाराची वरात” रत्नागिरी नगरपरिषदेसमोर; मनसेचा धडक मोर्चा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला
(रत्नागिरी) शहरातील वाढत्या समस्या आणि नगरपरिषदेच्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज 'गैरकारभाराची वरात' या नावाने भव्य मोर्चाचे आयोजन केले. दुपारी १ वाजता नगरपरिषदेपुढे धडक देत शेकडो नागरिकांनी आपला संताप…
रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका; गोळप येथे घरावर डोंगर कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोळप मानेवाडी परिसरात एक घर डोंगरधसका खाली सापडले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन…

