88 कोटींच्या गुंतवणूक फसवणुकीचा अखेर पर्दाफाश! UAE मधून विशाखा राठोडला भारतात आणले
(पुणे / वृत्तसंस्था) जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल 88 कोटी रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या आणि गेल्या काही काळापासून फरार असलेल्या विशाखा राठोडला अखेर अटक करण्यात आली आहे. परदेशात फरार…
मैत्रिणीकडे जाते सांगून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी बंद खोलीत गंभीर जखमी अवस्थेत सापडली; आरोपी अटकेत
(नागपूर / वृत्तसंस्था) नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. दिघोरी परिसरातील एका खोलीत ती अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत आढळून…
आठवड्यातील कोणता दिवस कोणत्या राशीसाठी खास? ज्योतिष शास्त्रातील रंजक मान्यता!
भारतीय ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वाराचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी जोडला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीवर एखाद्या ग्रहाचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे काही वार विशिष्ट राशीच्या व्यक्तींसाठी अधिक शुभ किंवा अनुकूल मानले जातात.…
तुमचं गुपित कोणत्या राशीच्या व्यक्तीकडे सुरक्षित? या राशीचे लोक तोंड उघडत नाहीत!
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, जिच्याजवळ आपण मनातील गुपिते निःसंकोचपणे सांगू शकतो. मात्र प्रत्येकजण आपले गुपित जपेलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे लोक स्वभावतः विश्वासू, संयमी आणि गोपनीयता जपणारे…
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
(रत्नागिरी / वार्ताहर) भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आज (बुधवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे प्रवास करत असताना पाली परिसरात अचानक…
करक धरणाची आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्याकडून पाहणी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना
संगमेश्वर टेलिफोन एक्सचेंजमध्ये लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी? चर्चेला उधाण; पोलिसांत तक्रार नाही, प्रशासनाचे मौन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) टेलिफोन एक्सचेंज इमारतीमध्ये अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून लाखो रुपयांच्या किमतीचे साहित्य लंपास केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र, या…
भगवती बंदरावर क्रूझ टर्मिनल उभारणीला गती; रत्नागिरीच्या पर्यटन, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) रत्नागिरीतील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटनासह स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल,…
सावर्डे येथे मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
(चिपळूण / वार्ताहर) चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (बुधवारी, ५ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या…
दापोली: वाकवलीत शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणार; सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षणासोबतच अत्याधुनिक संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या…

