साखरपा बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून पावणेतीन लाखांचे दागिने लंपास
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील छोट्या पाकिटातून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना साखरपा बसस्थानकात घडली. याप्रकरणी देवरुख…
रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
(संगमेश्वर / प्रतिनिधी) लघुशंकेसाठी रस्त्यालगत थांबलेल्या तरुणावर रानगव्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंबव येथे ४ सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेनंतर उपचार सुरू असताना…
३३ लाखांच्या कथित अपहारावर महिनाभर आदेश कागदावरच?
(चिपळूण / रत्नागिरी प्रतिनिधी) चिवेली येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील सुमारे ३३ लाख रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे विभागीय कोकण आयुक्तांचे स्पष्ट आदेश असतानाही महिनाभर कारवाई प्रलंबित राहिल्याचा प्रकार…
मोदकांवर उमटले अष्टविनायकांचे रूप! प्रसिद्ध रांगोळीकार विलास राहटेंचा गणेशोत्सवात अनोखा कलाविष्कार
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) गणरायाचा आवडता नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदकाला कलाविष्काराचे माध्यम बनवत देवरुखच्या प्रसिद्ध रांगोळीकार विलास राहटे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे. चिमुकल्या मोदकांवर अष्टविनायकांची रूपे रेखाटून त्यांनी…
कोकण रेल्वेतील ३२ निवडींची माहिती अपुरीच; उमेदवारांचा पत्ता लपवण्याचे कारण काय?
(चिपळूण / रत्नागिरी) कोकण रेल्वेतील ऑफिस बॉय, खलाशी आणि हेल्पर पदांसाठी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या खुल्या मुलाखतीतून ३२ बेरोजगार उमेदवारांची निवड झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांची केवळ…
बहादूरशेख नाक्याजवळ डिझायरला बोलेरो पिकअपची धडक; गुन्हा दाखल
(चिपळूण/ रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाक्याजवळ भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणाऱ्या मारुती सुझुकी डिझायरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात डिझायरचे नुकसान झाले असून, याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात चिपळूण…
मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षाला मागून इर्टिगाची धडक; चालक जखमी, गुन्हा दाखल
(संगमेश्वर / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला मागून भरधाव आलेल्या इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याची घटना पैसाफंड हायस्कूलसमोरील पुलावर घडली. या अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत…
२,००० रुपयांवरील UPI व्यवहारांवर ०.४% MDR; त्यावर १८% GST, व्यापाऱ्यांना ITCचा लाभ
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) १५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होणार आहे. या MDR शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार…
मॅट्रिमोनियल साइटवर ३७ लाखांच्या पगाराचा बनावट इंजिनिअर; ‘प्लेबॉय’च्या नावाने डॉक्टर तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३४ वर्षीय आरोपी अटकेत
(ठाणे / वृत्तसंस्था) मॅट्रिमोनियल वेबसाइटवर स्वतःची ओळख आयटी इंजिनिअर म्हणून करून देत ३० वर्षीय डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ३४ वर्षीय सुभाष सातपुते याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.…
भारतीय लष्कराच्या श्वान सैनिकांची ऐतिहासिक कामगिरी; डॉग हँडलरसह विमानातून पहिली यशस्वी टँडम पॅराशूट जंप
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) जमिनीवरील विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय लष्कराचे श्वान सैनिक आता हवाई मोहिमांसाठीही सज्ज झाले आहेत. मध्य भारतातील बेहाट ड्रॉप झोनमध्ये एका पॅराटूपरने डॉग हँडलर…

