रत्नागिरीत शोरूम फोडणाऱ्या संशयिताला गुजरातमधून अटक
(रत्नागिरी) सहा महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील वाहनांच्या दोन शोरूम फोडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुजरातमध्ये आवळल्या. मुरली मनोहर पवार (वय २१, रा.…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचा सोमवारी जन्मोत्सव; श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे विविध कार्यक्रम
(नाणीज) जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक,…
स्वीप व्यवस्थापन अंतर्गत मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजन करावेत: अण्णासाहेब बळवंतराव
(दापोली) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप व्यवस्थापन अंतर्गत दापोली तालुक्यातील आपापल्या केंद्रात स्वीप कार्यक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच सदर कार्याक्रमाचे फोटो VIDEO, वृत्तपत्रे व बातम्याची कात्रणे व अहवाल…
बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव आजपासून रंगणार
(मुंबई) बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित 'यहाँ के हम सिकंदर' हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपार…
राजन तेली अखेर “शिवबंधनात”
(मुंबई) माजी आमदार राजन तेली यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सावंतवाडी मतदार संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. आज मुंबईत…
भरारी पथक ॲक्शन मोडवर; स्वत: सीईओ, अपर जिल्हाधिकारी यांनी केली वाहनांची तपासणी
(रत्नागिरी) आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी…
गणपतीपुळे येथील पुजारी डॉ. चैतन्य यांचा धार्मिक – वैज्ञानिक – सामाजिक कर्तृत्वाचा अनोखा संगम!
(गणपतीपुळे / वैभव पवार) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदर गणपती मंदिराचे पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांचा उच्चशिक्षित खडतर प्रवास सध्या संपूर्ण गणपतीपुळे…
किर्तीनगर रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांसह पादचारी त्रस्त; संबधीत विभागाचे दुर्लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणनगर येथील किर्तीनगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे चुकवत ये-जा करताना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रात्रीच्या अंधारात खड्ड्यांमुळे अपघाताचा…
डॉज बॉल स्पर्धेत सैतवडेतील दि मॉडेल इंग्लिश स्कुल जिल्हा स्तरावर प्रथम
(रत्नागिरी) सतरा वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय डॉज बॉल स्पर्धा नुकत्याच डेरवण येथे पार पडल्या. एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. पहिल्या फेरीत पोतदार हायस्कूल रत्नागिरी, दुस-या फेरीत फुरुस…
छ. संभाजीनगरातील कांजिवरा येथे घरावर वीज पडल्याने नुकसान
(देवरूख) देवरूख शहरातील छ. संभाजीनगर भागातील कांजिवरा येथील मोहम्मद फेहान शेख यांच्या घरावर रात्री 11.45 दर दरम्यान वीज पडल्याने मोठ नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी टळली. शहरात वीजांच्या कडकडाटासह पडणार्या…

